१० वर्षांत ७ पंतप्रधान

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी पदाचे त्यागपत्र दिले आहे. लेबर (मजूर) पार्टी अंतर्गत गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नेतृत्वावर अप्रसन्नता व्यक्त केली जात होती. सातत्याने घसरणारी लोकप्रियता आणि पक्षातच होणारा विरोध यांमुळे अंततः त्यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला. नवीन पंतप्रधानाची निवड होईपर्यंत ते हंगामी पंतप्रधान रहाणार आहेत. स्टार्मर यांच्या त्यागपत्रामुळे ब्रिटनमध्ये अवघ्या १० वर्षांत ७ वा पंतप्रधान सत्तेवर येणार आहे.
Hormuz Oil Tankers Explodes : हॉर्मुझमध्ये २ तेल टँकर नौकांमध्ये स्फोट
Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब होण्यास भारतीय मंत्र्याचे वर्तन उत्तरदायी
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप