पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यास नकार !
कराची (पाकिस्तान) – पाकिस्तानातील सिंध प्रांतातील कोट गुलाम महंमद मीरपूर खास येथे एका हिंदु मुलीचे तिच्या घरातून अपहरण करून ७ मुसलमान तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. आरोपींपैकी ४ जणांना पीडित मुलगी ओळखते. विशेष म्हणजे याविषयी तक्रार केल्यानंतरही पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला आहे. पाकच्या सिंधमध्ये एका मासात ३ हिंदु मुलींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर करण्याच्या घटना घडल्या आहेत, तसेच एका हिंदु तरुणाची हत्याही करण्यात आली आहे.
पाकिस्तान में हिंदू लड़की से हैवानियत, घर से अगवा कर किया गैंगरेप#Pakistan #CrimeNews https://t.co/xn3keIXiRk pic.twitter.com/Bzhd68eZ48
— TV9 Bharatvarsh (@TV9Bharatvarsh) October 2, 2023
संपादकीय भूमिका‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असा कांगावा करत जगभरातील इस्लामी देश आणि त्यांच्या संघटना भारताच्या विरोधात उभ्या ठाकतात; मात्र भारत इस्लामी देशांत हिंदूंवर सातत्याने होणार्या अत्याचारांच्या विरोधात अवाक्षरही काढत नाही ! |

Jaish Female Terrorist : जयपूर (राजस्थान) येथे हिंदु महिला ‘जैश-ए-महंमद’च्या संपर्कात !
अकोला येथे मुसलमानांचा गोरक्षकांशी वाद : पोलिसांनी मुसलमानाला सोडून दिल्याचा भाजपचा आरोप !
UP Love Jihad : मुसलमान तरुणाने अल्पवयीन हिंदु मुलीवर केला बलात्कार : धर्मांतरासाठी टाकला दबाव !
‘नौका पुनर्वापर’ (Ship Recycling) मध्ये भारत जगात क्रमांक १ वर !
India UAE BrahMos Deal : संयुक्त अरब अमिरात भारताकडून ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्र विकत घेण्याविषयी करत आहे चर्चा !
Barabanki Conversion Traps : बाराबंकी (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानांकडून चालू आहे हिंदूंचे धर्मांतर !