
सातारा – लग्न करण्याचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना सातारा येथे घडली. या प्रकरणी संशयितावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
२४ ऑगस्ट २०२३ या दिवशी ऋषिकेश होडे यांनी सातारा येथे वास्तव्य करणार्या एका अल्पवयीन मुलीला लग्न करण्याची मागणी घालून, तिचा वारंवार पाठलाग केला. संबंधित अल्पवयीन मुलीला दमदाटी करून गाडीत बसवून स्वतःच्या घरी नेले. तिथे ऋषिकेश यांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले आणि छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी दिली. याविषयी अल्पवयीन मुलीच्या आईने तक्रार दिल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला. (धर्मशिक्षणाच्या अभावी समाजाची नीतीमत्ता किती खालावली आहे, याची अशा घटना निदर्शक आहेत. अशा घटना रोखण्यासाठी विनाविलंब कठोर शिक्षा देणेही आवश्यक आहे. – संपादक)
Jaish Female Terrorist : जयपूर (राजस्थान) येथे हिंदु महिला ‘जैश-ए-महंमद’च्या संपर्कात !
अकोला येथे मुसलमानांचा गोरक्षकांशी वाद : पोलिसांनी मुसलमानाला सोडून दिल्याचा भाजपचा आरोप !
UP Love Jihad : मुसलमान तरुणाने अल्पवयीन हिंदु मुलीवर केला बलात्कार : धर्मांतरासाठी टाकला दबाव !
Barabanki Conversion Traps : बाराबंकी (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानांकडून चालू आहे हिंदूंचे धर्मांतर !
जन्मनोंद दाखले मिळत नसल्याने नागरिकांची होणारी असुविधा दूर करा ! – माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर
शिक्षिकेच्या स्थलांतरावरून सोनुर्ली शाळा आजपासून बंद ठेवण्याची ग्रामस्थांची चेतावणी