महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण समिती स्थापन करण्याचे आवाहन

ज्या कार्यालयांत १० पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत, अशा सर्व कार्यालयांमध्ये तक्रार निवारण समिती स्थापन करावी.

कायदा असूनही हुंडाबळी का ?

सरकारने समाजाला शिस्त लावण्यासाठी केवळ कायदा करण्यावर भर न देता समाजाला धर्मशिक्षण द्यायला हवे, हे अधोरेखित होते.

सिंहभूम (झारखंड) येथील ‘मदर तेरेसा वेलफेयर ट्रस्ट’च्या आश्रयगृहामध्ये गेल्या ४ वर्षांपासून अनेक मुलींचे लैंगिक शोषण

गेली ४ वर्षे पोलीस आणि प्रशासन झोपले होते का ? अशा प्रकारच्या आश्रयगृहातून अयोग्य कृती होत असल्याच्या अनेक घटना उघडकीस येऊनही त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात का येत नाही ?

हापूड(उत्तरप्रदेश) येथे बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या पीडितेला गर्भपात करण्याचा पंचायतीचा आदेश

अशा पंचायतीला विसर्जित करून संबंधितांना अटक करून कारागृहात डांबले पाहिजे !

सैनिकाचा धावत्या रेल्वेत अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न

या घटनेतून प्रत्येकाला धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे, ते लक्षात येते ! असे सैनिक त्यांचे कर्तव्याचे पालन कसे करणार ?

गोवा खंडपिठाने गोवा शासनाची आव्हान याचिका स्वीकारली : तरुण तेजपाल यांना पाठवली नोटीस

कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय वरचे न्यायालय पालटते, त्यामुळे सामान्य व्यक्तींचा संभ्रम होतो !

अंबड (जिल्हा जालना) येथे मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी २ धर्मांधांवर गुन्हे नोंद !

हिंदु मुलींचे अपहरण करून आणि त्यांच्याशी बळजोरीने निकाह करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणे हा ‘लव्ह जिहाद’चाच प्रकार आहे ! – संपादक

गोवा शासनाचे कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला गोवा खंडपिठात आव्हान

न्यायालयाचा निर्णय आरोपीच्या अपराधाऐवजी तक्रारदाराच्या साक्षीदाराला दोषी ठरवण्यास अधिक प्राधान्य देणारा आहे.

स्वातंत्र्यवीर द्रष्टेच ! 

‘हिंदु राष्ट्रा’च्या निर्मितीसह स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचारधन अनुसरण्यासाठी देशात प्रयत्न व्हायला हवेत. ‘शुभस्य शीघ्रम्’या उक्तीप्रमाणे केंद्र सरकारने या दिशेने वाटचाल करावी, असे राष्ट्रप्रेमी हिंदूंना वाटते !

केपे येथे ६ वर्षीय मुलीवर बलात्कार : २२ वर्षीय आरोपी ओंकार लोटुलकर पोलिसांच्या कह्यात

अशा नराधमांना त्वरित आणि कठोर शिक्षा झाल्यासच अशा प्रकारांना काही प्रमाणात तरी आळा बसेल.