हमासच्या आतंकवाद्यांकडून ४० मुलांचा शिरच्छेद : अनेकांना जिवंत जाळले
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात हमासच्या आतंकवाद्यांनी सीमेजवळील इस्रायलच्या एका गावात ४० मुलांचा शिरच्छेद केला. हमासने मुलांसमवेत अमानुषतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्याचा आरोप करण्यात येत आहे.