
मुंबई – ठाकरे गटाच्या ६ खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर मुंबईत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दीना पाटील आणि ओमराजे निंबाळकर या ६ खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला.
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा