Political Assassination In WB : बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या पदाधिकार्याची हत्या
तृणमूल काँग्रेसच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे वाजलेले तीन तेरा ! हत्या करणार्याचाही तृणमूलच्या समर्थकांनी केलेल्या मारहाणीत झाला मृत्यू !
तृणमूल काँग्रेसच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे वाजलेले तीन तेरा ! हत्या करणार्याचाही तृणमूलच्या समर्थकांनी केलेल्या मारहाणीत झाला मृत्यू !
बंगालच्या सिंगूर भूमीच्या वादात टाटा समूहाच्या ‘टाटा मोटर्स’ला ७६६ कोटी रुपयांची गुंतवणूक भरपाई मिळणार आहे. आस्थापनाच्या सिंगूरमधील प्रस्तावित आस्थापनाला वर्ष २००८ मध्ये तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसने विरोध केला होता.
अशा खासदारांची खासदारकी रहित केली पाहिजे !
लोकसभेत जर प्रश्न विचारण्यासाठीही पैसे घेतले जात असतील, तर तसे करणार्यांना कायद्यानुसार शिक्षा व्हायलाच हवी. अशांना जर शिक्षा झाली, तरच ज्याला आपण ‘लोकशाहीचे मंदिर’ म्हणतो, त्या संसदेची विश्वासार्हता टिकून राहील !
तृणमूल काँग्रेसच्या मंत्र्याच्या निवासस्थानी धाड
अशा घटनेनंतर बंगालमधील हिंदूंनी भविष्यात त्यांच्या पुढे कोणती स्थिती येणार आहे ?, हे लक्षात घेऊन जागृत झाले पाहिजे !
विरोधकांनी अविश्वास प्रस्तावावर मतदान करण्यापूर्वीच सभागृहातून पळ काढला. अविश्वास प्रस्तावावर मतदान झाले असते, तर अहंकारी युतीचे पीतळ उघडे पडले असते.
तृणमूल काँग्रेसच्या गुंडांना हप्ता न दिल्याने त्यांनी हत्या केल्याचा भाजपचा आरोप
मणीपूरच्या घटनेवरून टीका करणारे आता बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करतील का ? त्यांचे त्यागपत्र मागतील का ?
तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी मणीपूरच्या प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी केली होती.