बंगालमधील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसला सर्वाधिक जागा !

भाजप ८ सहस्र २१, माकप २ सहस्र ४७२ आणि काँग्रेस २ सहस्र ९४ जागांवर विजयी ठरले आहेत.

बंगालमध्‍ये राष्‍ट्रपती राजवट केव्‍हा ?

बंगालमधील निवडणुकीतील आणि नियमित हिंसाचाराची नोंद घेऊन केंद्र सरकार तेथे राष्‍ट्रपती राजवट कधी लावणार ?

बंगाल पंचायत निवडणुकीत हिंसाचार : १५ जण ठार !

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी एकही राजकीय पक्ष करत नाही, हे लक्षात घ्या ! आता देशातील जनतेनेच यासाठी मागणी केली पाहिजे !

बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे सरकार विसर्जित करा !

बंगालमध्ये ८ जुलैला पंचायत निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीची घोषणा झाल्यापासून चालू असलेल्या हिंसाचारात १५, तर मतदानाच्या दिवशीही १३ जण ठार झाले.

बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांवर गावठी बाँब आणि गोळीबार यांद्वारे आक्रमण : ४ जण घायाळ

कूचबिहार येथील दिनहाटा गावात भाजपच्या कार्यकर्त्यांवर गावठी बाँबद्वारे आक्रमण करण्यात आल्याचे, तसेच गोळीबारही करण्यात आल्याची घटना घडली. यात ४ कार्यकर्ते घायाळ झाले आहेत. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

बंगालमध्‍ये राष्‍ट्रपती राजवट कधी लागू करणार ?

बंगालमदील उत्तर २४ परगणा येथे इम्रान हासन या तृणमूल काँग्रेसच्‍या १७ वर्षीय कार्यकर्त्‍याचा बाँबस्‍फोटात मृत्‍यू झाला. या प्रकरणी तृणमूल काँग्रेसने माकप आणि इंडियन सेक्‍युलर फ्रंट या पक्षांवर आरोप केला आहे.

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सभेतील बाँबस्फोटात एका कार्यकर्त्याचा मृत्यू

बंगालमधील ही स्थिती राष्ट्रपती राजवट अपरिहार्य करते !

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या

बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची ही स्थिती राष्ट्रपती राजवट अपरिहार्य करते , पंचायत निवडणुकीच्या काळात आतापर्यंत झाल्या १३ जणांच्या हत्या !

बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला !

तृणमूल काँग्रेस सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणे, हाच बंगालमधील या घटनांवरील एकमेव उपाय ! अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या हत्या भाजप सरकारच्या राज्यांत झाल्या असत्या, तर त्यांनी आकाशपाताळ एक केले असते !

बंगालमध्ये सरकारी नोकरीमध्ये बंगाली भाषा येणे अनिवार्य ! – तृणमूल काँग्रेस सरकारचा निर्णय  

राज्य सरकारच्या वतीने चालवल्या जाणार्‍या हिंदी, उर्दू आणि संथाली माध्यमांच्या शाळांमध्ये दहावीपर्यंत बंगाली भाषा शिकणे सक्तीची करावी, अशी विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे.