Citizenship Amendment Act : पुढील ७ दिवसांत देशभरात लागू होणार नागरिकत्व सुधारणा कायदा !

केंद्रीय मंत्री शांतनू ठाकूर यांनी केला दावा
बंगाल राज्यात लागू होऊ देणार नाही ! – तृणमूल काँग्रेस

Shiva Temple Vandalized WB : हावडा (बंगाल) येथे धर्मांध मुसलमानांकडून श्रीरामाच्या मिरवणुकीवर आक्रमण

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावणे, या सर्व घटनांवर सध्या तरी एकमेव उपाय आहे !

Bengal Holidays : बंगालमध्ये मकरसंक्रांत आणि श्रीरामनवमी या सरकारी सुट्ट्या रहित, तर ‘शब-ए-बारात’ला सुटी !

तृणमूल काँग्रेसच्या राज्यात बंगाल दुसरा बांगलादेश झाला आहे !

Anand Ranganathan : ‘द टेलिग्राफ’ आणि अन्य प्रसारमाध्यमे ‘दीदी मिडिया’ची भूमिका बजावत आहे !

शास्त्रज्ञ आणि विचारवंत डॉ. आनंद रंगनाथन् यांनी सुनावले खडे बोल ! 

Hindu Hatred TMC : (म्हणे) ‘राम दारिद्र्यरेषेखालील असल्यामुळे भाजप त्याला घर बांधून देत आहे !’ – तृणमूल काँग्रेसच्या खासदार शताब्दी रॉय

भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोध करण्याच्या नादात तृणमूल काँग्रेसवाल्यांची बुद्धी इतकी भ्रष्ट झाली आहे की, ते श्रीरामावर खालच्या पातळीला जाऊन टीका करू लागले आहेत !

West Bengal Sadhu Beating : अपहरणकर्ते असल्याच्या संशयावरून बंगालमध्ये ३ साधूंना जमावाकडून मारहाण

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केल्याविना अशा घटना थांबणार नाहीत !

ED Raids TMC Leaders : बंगालमध्ये तृणमुल काँग्रेस नेत्यांच्या निवासस्थानांवर ‘ईडी’च्या धाडी !

‘ईडी’च्या या धाडींविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना बंगालचे मंत्री शशी पंजा म्हणाले की, ही कारवाई राजकीय सूडभावनेतून करण्यात आली आहे.

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा !

बंगालमधील संदेशखळी येथे तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेख याच्या घराजवळ २०० हून अधिक लोकांनी अंमलबजावणी संचालनालयाचे (‘ईडी’चे) अधिकारी आणि केंद्रीय सशस्त्र निमलष्करी दलाचे सैनिक यांच्यावर आक्रमण केले.

TMC Attack ED Team : तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या घरावर धाड घालण्यासाठी गेलेल्या ‘ईडी’च्या पथकावर आक्रमण !

सत्ताधारी पक्षातील नेतेच राज्यातील कायदा-सुव्यवस्थेला वेशीवर टांगत आहेत. त्यामुळे आतातरी केंद्र सरकारने बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे !

Kalyan Banerjee Mimicry : (म्हणे) ‘मिमिक्री (नक्कल) करणे, हा माझा मूलभूत अधिकार असून मी ती सहस्रो वेळा करीन !

तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचा उपराष्ट्रपती जगदीन धनखड यांच्याविषयीचा उद्दामपणा कायम ! मात्र एका खासदाराने उपराष्ट्रपतींवर टीका म्हणून नक्कल करणे, ही कला नसून द्वेष आहे आणि त्यासाठी संबंधितांना शिक्षा होणे आवश्यक आहे !