भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी लग्न समारंभ आणि पर्यटन भारतातच करा !
लग्नावर खरच पैसे व्यय करायचे असतील, तर ते भारतातच करावे. आपल्याच देशात लग्न केल्याने येथील अर्थव्यवस्थेला चालना मिळते.
लग्नावर खरच पैसे व्यय करायचे असतील, तर ते भारतातच करावे. आपल्याच देशात लग्न केल्याने येथील अर्थव्यवस्थेला चालना मिळते.
या प्रकल्पामुळे माळशेज घाटात देश-विदेशातील पर्यटक येतील आणि त्या माध्यमातून मुरबाडमधील स्थानिक आदिवासींना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल, असे म्हटले जात आहे.
सर्व यंत्रणा कार्यरत राहूनही ‘सनबर्न’मध्ये अमली पदार्थांचा वापर झाल्यास त्याचे दायित्व कोण घेणार ?
३ वर्षांत गोव्यात १ कोटी, तर वाराणसी येथे १३ कोटी पर्यटकांनी दिली भेट ! गोवा म्हणजे ‘सन’, ‘सँड’, ‘सी’, ‘कॅसिनो’, देशी-विदेशी पर्यटक अशीच प्रतिमा सर्वत्र आहे. काशीने अवघ्या २ वर्षांत गोव्याला मागे टाकले आहे.
संकल्प सैनिक अकादमी, पुणे या संस्थेच्या येथे पर्यटनासाठी आलेल्या मुलांपैकी ६ मुले येथील पवनचक्की परिसरातील समुद्रात ९ डिसेंबर या दिवशी बुडाली होती. या घटनेतील मृतांची संख्या ५ झाली आहे.
राज्यात ८० ठिकाणी ‘रोप वे’ सिद्ध करून पर्यटनाला चालना देण्याचा महायुती सरकारचा विचार आहे. त्यातील ४ ‘रोप वे’ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील पर्यटनस्थळासाठी प्रस्तावित केले आहेत.
वन विभागाच्या वतीने या लोखंडी जिन्यासाठी वन पर्यटन विकास योजनेंतर्गत ७ लाख २४ सहस्र रुपये व्यय करण्यात आले.
अशी मागणी पंचायतीला का करावी लागते ? न्यायालयाने आदेश देऊनही रात्री १० नंतर मोठ्या आवाजात संगीत लावल्यावर प्रशासन कारवाई का करत नाही ? पोलीस आणि प्रशासन यांचे पार्टी आयोजकांशी साटेलोटे आहे का ?
राज्यात सध्या अपघातांची मालिका चालू आहे ! डिसेंबर मासात गोव्यात पर्यटकांची वर्दळ वाढणार आहे. सध्या पार्ट्यांची संख्याही वाढली आहे आणि यामुळे मद्यप्राशन करून वाहन हाकण्याचे प्रमाणही वाढले आहे.
पर्यटकांना दारू प्यायला देतात आणि त्यांची नशा चढल्यानंतर ‘बाऊंसर’च्या माध्यमातून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जातात.