कल्याण येथे शिक्षकाकडून ५ वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न !
असे वासनांध शिक्षक म्हणजे शिक्षण विभागाला लागलेला कलंकच !
अशांना बडतर्फच करायला हवे !
असे वासनांध शिक्षक म्हणजे शिक्षण विभागाला लागलेला कलंकच !
अशांना बडतर्फच करायला हवे !
नवी मुंबई महानगरपालिकेच्या ५३ प्राथमिक आणि २३ माध्यमिक शाळांसाठी तासिका तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक नियुक्ती करण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला होता.
म्हसवड येथील माने वस्तीवरील शाळेत शशिकांत खाडे आणि विठ्ठल बागल या २ शिक्षकांमध्येच हाणामारी झाली. विद्यार्थ्यांसमोर शाळेच्या आवारातच हा प्रकार घडला.
वैयक्तिक भूमिका विद्यार्थ्यांसमोर मांडणे चुकीचे आहे. आम्ही शिक्षणाचे एक व्यासपीठ आहोत. चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले जावे, ही आमची बांधिलकी आहे.
अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली धर्माच्या विरोधात बोलणे, हे त्याची अपकीर्ती करण्यासारखेच !
वर्ष २०२३ मध्ये घेतलेल्या ‘शिक्षक अभियोग्यता परीक्षा आणि बुद्धिमता चाचणी परीक्षा या उमेदवारांनी दिली आहे. हे सर्व शिक्षक अपात्र आहेत, तरीही परीक्षा कशी देतात ? असाही प्रश्न उपस्थित केला आहे.
केसरकर पुढे म्हणाले, ‘‘पवित्र प्रणालीपूर्वी पूर्वानुमती न घेता शिक्षकभरती केलेल्याची माहिती दिली जाईल. अधिकारी दोषी आढळल्यास कारवाई होईल.’’
रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांचे स्थानांतर (बदल्या) झाल्यानंतर जिल्ह्यात एकूण ७०० पदे रिक्त झाली असून अपूर्ण शिक्षकांच्या संख्येमुळे अनेक शाळा शून्यशिक्षकी झाल्या आहेत.
शिक्षकांची पदे रिक्त असतील, तर त्या शाळांत पालक त्यांच्या मुलांना कशाला भरती करतील ? सरकारी शाळा बंद होण्यामागे ‘शाळेत शिक्षक नसणे’ हेही कारण आहे का ? शोधावे लागेल !
राज्यात हिंदुद्रोही झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार असतांना अशा घटना घडणे, यात काय आश्चर्य !