पुणे महानगरपालिकेच्‍या दळवीवाडी येथील शाळेत अपुरे शिक्षक !

ग्रामीण भागात शिक्षणाची भीषण अवस्‍था असणे दुर्दैवी ! सर्वत्रच्‍या मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे, याविषयी शासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्‍यक !

सातारा येथील शिक्षकांनी अशैक्षणिक आणि ऑनलाईन कामांतून मुक्‍त करण्‍याच्‍या मागणीसाठी काळ्‍या फिती लावून केले अध्‍यापन !

शासनाने लादलेल्‍या अशैक्षणिक कामांचा निषेध म्‍हणून शिक्षकदिनी शिक्षकांनी काळ्‍या फिती लावून अध्‍यापन केले. यामध्‍ये जिल्‍ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी सहभाग नोंदवला.

मानधनवाढीच्या लेखी आश्वासनानंतर शिक्षकांचे आमरण उपोषण मागे !

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या निर्णयाचा परिणाम !

क्रीडा खात्याकडून शिक्षकाला पोलीस कोठडीत असतांनाच निलंबनाचा आदेश

फातर्पा येथील शाळेतील शारीरिक शिक्षक रमेश गावकर लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी कुंकळ्ळी येथील पोलीस ठाण्याच्या कोठडीत असतांनाच क्रीडा खात्याकडून त्याला १ सप्टेंबर या दिवशी त्याच्या निलंबनाचा आदेश देण्याचा निराळा प्रकार घडला आहे.

विद्यालयांतील लैंगिक शोषणाच्या विरोधातील समित्यांना प्रशिक्षण देणार ! – शिक्षण संचालक झिंगडे

वाढते विनयभंग पाहून आता प्रशिक्षण देणार्‍या शिक्षण खात्याने आतापर्यंत हे का केले नाही ? केवळ कागदोपत्री समित्या स्थापन करून खाते गप्प बसले का ?

प्रत्येक गावातील निरक्षरांचा शोध घ्या !

हाराष्ट्रात एकूण १ कोटी ६३ लाख निरक्षर नागरिक असल्याची गावनिहाय आकडेवारी केंद्राने पाठवली आहे. त्यानंतर ‘प्रत्येक गावातील निरक्षरांचा शोध घ्या’, असा आदेश स्थानिक पातळीवरील अधिकार्‍यांनी शाळांसाठी काढला आहे.

गोव्यात प्रत्येक तिसर्‍या दिवसाला एक बलात्कार किंवा अपहरण

गेल्या ७५ वर्षांत समाजाला साधना न शिकवल्याचा हा परिणाम आहे. असे प्रकार रोखण्यासाठी अजूनही अभ्यासक्रमात ‘साधना’ हा विषय शिकवून पुढील पिढ्यांत नैतिकता रुजवता येईल !

फातर्पा येथे शिक्षकाकडून, तर गोवा विद्यापिठातील प्राध्यापकाकडून विद्यार्थिनींचा विनयभंग

गेल्या ७५ वर्षांत समाजाला साधना न शिकवल्याचा हा परिणाम आहे. असे प्रकार रोखण्यासाठी अजूनही अभ्यासक्रमात ‘साधना’ हा विषय शिकवून पुढील पिढ्यांत नैतिकता रुजवता येईल !

त्र्यंबकेश्‍वर येथील विद्यार्थी दोन्‍ही हातांनी लिहितात २ भिन्‍न विषय !

एक शिक्षक विद्यार्थ्‍यांना कशा प्रकारे घडवत आहेत, हे लक्षात घेऊन अन्‍य शिक्षकांनी त्‍यांचा आदर्श घ्‍यावा !

फलकावर ‘जय श्रीराम’ लिहिल्याने विद्यार्थ्याला मुसलमान शिक्षकाकडून मारहाण !

हिंदु शिक्षिकेने मुसलमान विद्यार्थ्याला शिस्त लावण्यासाठी हिंदु विद्यार्थ्यांकडून मारल्याच्या घटनेवरून आकांडतांडव करणारे निधर्मी राजकीय पक्ष, असदुद्दीन औवैसी यांच्यासारखे मुसलमान नेते या घटनेविषयी मात्र मौन बाळगून आहेत, हे लक्षात घ्या !