झेवियरच्या शवपेटीच्या दुरुस्तीसाठी बासिलिका चर्च बंद रहाणार
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण १० डिसेंबरपासून झेवियरच्या शवाचे अवशेष असलेल्या शवपेटीच्या पुनर्रचनेचे काम करणार असल्याने बासिलिका ऑफ बॉम जिझस हे चर्च पर्यटक आणि तेथे भेट देणार्यांसाठी त्या दिवशी सकाळी ८ वाजताच्या प्रार्थनेनंतर बंद असेल