
पणजी, ९ डिसेंबर (वार्ता.) – गोव्यातील सर्व राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प जून २०२१ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ता वाहतूक आणि महामार्ग खात्याचे अधिकारी पांडे यांनी चालू असलेल्या कामांची पहाणी केल्यानंतर दिली. पदाधिकारी पांडे ४ दिवसांपूर्वी प्रकल्पाच्या कामाची पहाणी करण्यासाठी गोवा भेटीवर आल होते.
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)