
पणजी – भारतीय पुरातत्व सर्वेक्षण १० डिसेंबरपासून झेवियरच्या शवाचे अवशेष असलेल्या शवपेटीच्या पुनर्रचनेचे काम करणार असल्याने बासिलिका ऑफ बॉम जिझस हे चर्च पर्यटक आणि तेथे भेट देणार्यांसाठी त्या दिवशी सकाळी ८ वाजताच्या प्रार्थनेनंतर बंद असेल, असे माहिती आणि प्रसिद्धी खात्याने कळवले आहे.
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)