वारकरी संप्रदायातील थोर कीर्तनकार ह.भ.प. अनंत इंगळे महाराज यांचा ‘श्री दत्तरत्न पुरस्कार’ देऊन सन्मान !
अनंत इंगळे महाराज हे वारकरी संप्रदायातील दीपस्तंभ असून निष्काम सेवेचा आदर्श आहेत.
अनंत इंगळे महाराज हे वारकरी संप्रदायातील दीपस्तंभ असून निष्काम सेवेचा आदर्श आहेत.
पू. बापूंचे शिष्य कर्तव्य म्हणून धर्मरक्षण, संस्कृती रक्षण आणि समाजात चांगले संस्कार रुजवण्याचे चांगले कार्य करत आहेत.
हिंदु धर्म आणि भारतीय संस्कृती यांचे संविधानिक मार्गाने रक्षण करणे, हे आपले धर्मकर्तव्य आहे. ख्रिस्ती नववर्षाच्या स्वागताच्या नावाखाली ३१ डिसेंबर या दिवशी अनेक अपप्रकार घडत आहेत. या कुसंस्कृतीला प्रोत्साहन देणारे प्रकार आज वाढत आहेत.
इंग्लंडहून १ डिसेंबरपासून पुण्यात आलेल्या प्रवाशांचा थांगपत्ता लागत नसल्याने पुणे महापालिकेने आता शहर पोलिसांकडे धाव घेतली आहे. ब्रिटनहून आलेल्या ५४२ प्रवाशांची सूची राज्यशासनाने पुण्याला दिली होती.
अलीकडेच जिल्हा पंचायत निवडणुकीनंतर शासन जनताविरोधी धोरणांचे समर्थन करत आहे, असा आरोप गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला आहे.
महाराष्ट्र सरकारने शेतकर्यांची फसवणूक केली आहे. त्यांनी केलेल्या घोषणांपैकी एकही साहाय्य शेतकर्यांना मिळालेले नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात बांधकाम घोटाळे झाले असून हे मी उघडकीस आणले आहेत.
अंमलबजावणी संचालनालयाने सौ. वर्षा राऊत यांना बँके’तील आर्थिक अपहाराप्रकरणी चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. या पार्श्वभूमीवर सोमय्यांनी हे वक्तव्य केले आहे.
१५ जानेवारीपर्यंत राज्यातील सर्व भागांतील पाणीटंचाई दूर केली जाईल, अशी हमी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली
३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षारंभाच्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हुपरी (जिल्हा कोल्हापूर), अंबड (जिल्हा जालना), धारावी आणि मुंबई येथे निवेदन देण्यात आले.
मालवण सागरी किनारपट्टीवर समुद्रात बंदर विभागाने मंगळवार, ‘जलक्रीडा’ (स्कूबा) व्यावसायिकांवर धडक कारवाई केली. या वेळी १२ व्यावसायिकांचे १२ सिलेंडर बंदर अधिकार्यांनी कह्यात घेतले आहेत