आंगणेवाडी (तालुका मालवण) येथील श्री देवी भराडीमातेची यात्रा ६ मार्चला

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीमातेची यात्रा या वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर मर्यादित स्वरूपात केवळ आंगणे कुटुंबियांच्या उपस्थितीत करण्यात येईल.

गोव्यात दिवसभरात कोरोनामुळे १ मृत्यु

आज गोव्यात दिवसभरात कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, तर ११२ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत.

निवृत्ती महाराज वक्ते यांचे संपूर्ण जीवन अंतर्बाह्य पवित्र होते ! – ह.भ.प. (डॉ.) जयवंत बोधले महाराज

पंढरपूर येथे पू. निवृत्ती महाराज वक्ते (बाबा) यांच्या अस्थीकलशाचे पूजन

बांदा (सिंधुदुर्ग) येथील श्री बांदेश्‍वर-भूमिका देवतांचा जत्रोत्सव !

स्वयंभू श्री बांदेश्‍वर-भूमिका देवतांचा वार्षिक जत्रोत्सव ३० डिसेंबर २०२० या दिवशी होत आहे. त्यानिमित्ताने स्वयंभू श्री बांदेश्‍वर देवस्थानची माहिती देण्याचा हा अल्पसा प्रयत्न !

मुसलमान समाजाची दहा टक्के आरक्षणाची मागणी

‘मुस्लीम आरक्षण कायदा’ महाराष्ट्रात लागू होईपर्यंत अध्यादेश काढून त्वरित आरक्षण लागू करावे,

नवी मुंबईत पंतप्रधान निवास योजनेला सर्व पक्षियांचा विरोध

सिडकोने पंतप्रधान आवास हा गृहप्रकल्प उभा करायला घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी शिवसेनेने दिली आहे.

सौ. वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात उपस्थित रहाण्याठी मुदतवाढ ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

अंमलबजावणी संचालनालयाकडून नोटीस दिल्यामुळे अनेक नेते भाजपमध्ये गेले आहेत; मात्र मी शिवसेनेमध्ये आहे, शिवसेनेतच राहीन आणि शिवसेनेतच मरीन.

मराठा आणि मागासवर्गीय समाजात तेढ निर्माण करणारे भुजबळ आणि वडेट्टीवार यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा !

छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांच्यामुळे मराठा आणि इतर मागासवर्गीय या दोन समाजात संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे दोन्ही नेते भडकावू वक्तव्ये करत आहेत.

काँग्रेसची ट्रॅक्टर रॅली पोलिसांना दिसली नाही का ? – रविकिरण इंगवले, शहरप्रमुख, शिवसेना

पदवीधर निवडणुकीत झालेले मेळावे, तसेच रॅलीमध्ये ट्रॅक्टरवर दिमाखात बसलेली नेतेमंडळी पोलीस प्रशासनाला दिसली नाही. शिवाजी पेठेत फिरंगाई प्रभागात झालेला मेळावा मात्र पोलिसांना दिसला आणि त्यांनी माझ्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद केला.

पोलीस प्रशासनाने कसायांचा कायमचा बंदोबस्त करून गोहत्या थांबवावी ! – मिलिंद एकबोटे, अखिल भारतीय कृषी गोसेवा संघ

कसायांकडून दिवसाढवळ्या पोलिसांसमक्ष गोरक्षकांवर आक्रमण झाले याचा अर्थ कसायांना कायद्याचा धाक आणि पोलिसांची भीती राहिलेली नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाने कसायांचा कायमचा बंदोबस्त करून गोहत्या थांबवावी.