बानू मुश्ताक यांनी इस्लामवर टीका केली असती, तर त्यांना दगडांनी ठेचून ठार मारले असते ! – BJP MLC C.T. Ravi
मैसुरू येथील दसर्याचे उद्घाटन बानू मुश्ताक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
मैसुरू येथील दसर्याचे उद्घाटन बानू मुश्ताक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
हिंदूंच्या सणाचे उद्घाटन जाणूनबुजून एका हिंदुद्वेषी मुसलमान महिलेच्या हस्ते करू पहाणार्या काँग्रेस सरकारचा हिंदुद्वेष जाणा ! काँग्रेस सरकारने कधी कुठल्या मुसलमानांच्या धार्मिक उत्सवाचे उद्घाटन हिंदूंच्या हस्ते केले आहे का ?
‘गर्भवती महिलांसाठी रुग्णालय केव्हा बांधणार ?’, या महिला पत्रकाराच्या प्रश्नावर कर्नाटकातील काँग्रेसच्या आमदाराचे संतापजनक उत्तर !
हिंदुत्वनिष्ठांवर अशी बंदी घालायला हा भारत आहे कि पाकिस्तान ? प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रमोद मुतालिक यांना जिल्हाबंदी करणारी काँग्रेस पी.एफ.आय. या जिहादी आतंकवादी संघटनेवरील बंदी उठवण्याची मनीषा बाळगते, हे लक्षात घ्या !
मैसूरु दसरा उद्घाटनाला बानू मुश्ताक यांना निमंत्रण देण्याच्या कर्नाटक काँग्रेस सरकारच्या निर्णयामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
हैदर अली आणि टिपू सुलतान यांच्यासारखे क्रूरकर्मा आक्रमक मुसलमानांचा अनुनय करणार्या काँग्रेसला जवळचे न वाटल्यासच आश्यर्च !
चिथावणीखोर विधाने करणारे काँग्रेसचे आमदार ! यावरून काँग्रेसवाल्यांच्या डोक्यात काय चालू आहे ?, हे उघड होते. अशांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे !
अफझलखान वधाचे चित्र हे ‘आतंकवाद कसा संपुष्टात आणायचा असतो ?’, याचे आदर्श प्रतीक आहे. तरीही सर्वत्रचे पोलीस त्यास विरोध करतात. यातून व्यवस्थेला ‘हिंदूंनाच संपुष्टात आणायचे आहे’, असे म्हणायचे का ?
सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली आता हिंदूंच्या देवतांनाही ‘धर्मनिरपेक्ष’ करायला निघालेली काँग्रेस ! हिंदूंनी या कुटील वैचारिक आतंकवादाला प्राणपणाने विरोध केला पाहिजे !
कर्नाटकात मुसलमानांचे तुष्टीकरण करणार्या काँग्रेस सरकारचा हिंदुद्वेष ! काँग्रेसला निवडून दिल्याच्या पापाची फळेच हिंदू भोगत आहेत. सर्व धर्मियांना एकत्र करून सण साजरा करण्याचा हिंदूंनी ठेका घेतलेला नाही, हे हिंदूंनी सरकारला निक्षून सांगितले पाहिजे !