DK Shivakumar : कर्नाटकातील काँग्रेस सरकारमधील उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेत गायले रा.स्व. संघाचे गीत
एक नेता म्हणून मला हे ठाऊक असले पाहिजे की, माझे प्रतिस्पर्धी कोण आहेत आणि माझे मित्र कोण आहेत ? म्हणून मी केवळ संघाबद्दल, संघाच्या इतिहासाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला.