Mandya Stone Pelting : मद्दूरू येथील विसर्जन मिरवणुकीवरील आक्रमणाची घटना पूर्वनियोजित ! – कर्नाटकाचे गृहमंत्री
पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा यांना हा पूर्वनियोजित कट आधीच का समजला नाही कि तो कळूनही काँग्रेसने त्यावर काही न करण्याचा आदेश दिला होता ?
पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा यांना हा पूर्वनियोजित कट आधीच का समजला नाही कि तो कळूनही काँग्रेसने त्यावर काही न करण्याचा आदेश दिला होता ?
न्यायालयाच्या कामकाजावर बहिष्कार घालण्याचा निर्णय मद्दूरू अधिवक्ता संघाने एकमताने घेतला. मंड्याच्या जिल्हा अधिवक्ता संघालाही विनंती करण्यात आली आहे की, त्यांनीही हे प्रकरण हातात घेऊ नये.
अशा घोषणा कधी कुणा हिंदूंच्या मिरवणुकीत ऐकायला मिळतात का ? यातून राष्ट्रद्रोही कोण आहे, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता आहे का ?
गणेशविसर्जन मिरवणुकीवर मशिदीतून दगडफेक होणे, यासाठी हा भारत आहे कि पाकिस्तान ?
७ दिवसांच्या आत कारवाई न झाल्यास समिती कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करेल, तसेच फौजदारी आणि जनहित याचिकासुद्धा प्रविष्ट करण्यास समिती कटीबद्ध.
बानू मुश्ताक हिंदु आणि कन्नड विरोधी विचारसरणीच्या आहेत. राज्य सरकारने एकतर्फीपणे बानू मुश्ताक यांची निमंत्रणासाठी निवड केली आहे.
नियम बनवणारेच नियमांचे उल्लंघन करू लागले, तर असे राज्यकर्ते लोकांना कायद्याचे राज्य कधी देऊ शकतील का ?
काँग्रेसवाल्यांनीच स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता, असे वारंवार सांगून टेंभा मिरवणारे काँग्रेसवाले आज स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान निधी थकवत आहेत !
भारतीय लोकशाही संस्थांविषयी एका राज्य सरकारने अशा प्रकारे अविश्वास दाखवणे, हा लोकशाहीच्या अवमूल्यनाचा प्रयत्न होय. भारतविरोधी कथानकाचाच हा भाग आहे, हे लक्षात घ्या !
मैसुरू येथील दसर्याचे उद्घाटन बानू मुश्ताक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.