कर्नाटकातील काँग्रेसचे आमदार जी.एस्. पाटील यांचे चिथावणीखोर विधान

गजेंद्रगड (कर्नाटक) – कर्नाटकाच्या राज्यपालांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध एका प्रकरणात खटला चालवण्यास अनुमती दिली आहे. यावरून काँग्रेसचे आमदार जी.एस्. पाटील संतापले आहेत. त्यांनी भाजपचे हे षड्यंत्र असल्याचे आरोप करत खेट पंतप्रधानांनाच धमकी दिली आहे. ते म्हणाले की, जर अशाच गोष्टी चालू राहिल्या, तर तो दिवस दूर नाही, जेव्हा लोक बांगलादेशाप्रमाणे पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानावर आक्रमण करतील.
🚨Provocative remark by Karnataka Congress MLA G.S. Patil
He said: “Just like in Bangladesh, there will be an attack on PM Modi’s residence if CM Siddaramaiah’s powers are curtailed.”
Such shocking statements expose the mindset of Congress leaders. Strict investigation & legal… pic.twitter.com/TWWPzoWBst
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 31, 2025
पाटील पुढे म्हणाले की, ज्यांनी बेकायदेशीरपणे प्रचंड संपत्ती जमवली आहे, त्यांना कोणतीही समस्या येत नाही; परंतु सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध चौकशीला क्षुल्लक कारणासाठी अनुमती देण्यात आली आहे. (क्षुल्लक कारण असले, तरी काहीतरी घडले आहेच ना ? मुख्यमंत्री क्षमेस पात्र होतात, असे कसे म्हणणार ? – संपादक)
संपादकीय भूमिकाचिथावणीखोर विधाने करणारे काँग्रेसचे आमदार ! यावरून काँग्रेसवाल्यांच्या डोक्यात काय चालू आहे ?, हे उघड होते. अशांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे ! |
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
संपादकीय : ‘विद्यार्थीहिताय ।’
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण