मुंबई येथे श्रीराम मंदिर लोकार्पणाच्‍या अक्षता कलशांचे सहस्रो भक्‍तांच्‍या उपस्‍थितीत स्‍वागत !

अलीकडेच अयोध्‍या येथील श्रीराम जन्‍मभूमी मंदिरात साधूसंतांच्‍या उपस्‍थितीत मंत्रघोषाच्‍या साक्षीने मंत्रित झालेल्‍या अक्षता कलशांचे आगमन पुष्‍पक एक्‍सप्रेसने नुकतेच मुंबई येेेथे झाले.

देेशातील ५ लाख मंदिरांमध्ये एकाच वेळी होणार अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण !

अयोध्या येथे होणार्‍या श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण देशातील ५ लाख मंदिरांमध्ये एकाच वेळी केले जाणार आहे. यामध्ये प्रत्येक मंदिराचा समावेश असेल.

सीतामातेचा अवमान करणारा रावण पूजनीय कसा असेल ?

रावणाचे होणारे उदात्तीकरण किंवा ‘जय श्रीराम’ घोषणेला होणारा विरोध हा महान हिंदु संस्‍कृतीवरचा आघात आहे. रावणाचे उदात्तीकरण, म्‍हणजे श्रीरामाला न्‍यून लेखणे. जगात आज भारताची ओळख प्रभु श्रीरामामुळे होत आहे.

महर्षि वाल्मीकि आणि वाल्मीकि समाज यांचा आदर्श प्रत्येक हिंदूंने आत्मसात करावा !- दिलीप गोखले

हिंदु समाजातील महत्त्वाचा असणारा वाल्मीकि समाज मुसलमानी आक्रमकांच्या क्रूरतेला तोंड दिलेला तत्कालीन राजपूत आणि ब्राह्मण वंशीय आहे. ज्यांनी मुसलमान होण्यास नकार दिला.

हांडेवाडी (पुणे) येथे उभारणार प्रभु श्रीरामाचा पुतळा !

हांडेवाडी रस्‍त्‍यावरील श्रीराम चौकामध्‍ये महापालिकेच्‍या वतीने प्रभु श्रीरामाचा पूर्णाकृती पुतळा उभारण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे.

(म्हणे) ‘कोलकाता येथे दुर्गापूजा मंडळाने उभारलेली श्रीराम मंदिराची प्रतिकृती अयोग्य !’

साम्यवादी प्रसारमाध्यमांचा हिंदुद्वेष लपून राहिलेला नाही. हिंदूंच्या मुळावर उठलेल्या अशा प्रसारमाध्यमांवर बंदी घाला !

श्रीरामरूपी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादाने त्यांची अनन्यभक्ती करूया !

‘हे श्रीहरि, हे गुरुदेव, आम्हा सर्व साधकांना या विजयादशमीच्या निमित्ताने भक्तीरूपी आशीर्वाद द्या. ‘काळ कसाही असो, परिस्थिती कशीही असो’, आम्हाला तुमची अखंड भक्ती करण्याची कृपा करावी.

Pejawar Swamiji : अन्य धर्मीय स्वतः जेथे बहुसंख्य होतात, तेथे धर्मांधतेचे क्रौर्य दाखवतात ! – पेजावर मठाचे विश्‍वप्रसन्न तीर्थ स्वामीजी

प्रभु श्रीराम हे आमच्यासाठी आदर्श असल्यामुळे सहस्रो वर्षे झाली, तरी आम्ही श्रीरामांची आराधना करत त्यांच्या आदर्शांचे पालन करत आलो आहोत; परंतु हे अन्य धर्मीय स्वतः जेथे बहुसंख्य होतात, तेथे धर्मांधतेचे क्रौर्य दाखवतात.

गोव्यात प्रभु श्रीरामाविषयी मुसलमानाकडून सामाजिक माध्यमातून अश्लील माहिती प्रसारित !

धार्मिक भावना दुखावणार्‍यांवर कारवाई होणार आहे. कायद्यासमोर सर्व समान आहेत. गोवा राज्य धार्मिक सलोखा आणि शांतता यांसाठी प्रसिद्ध आहे अन् गोव्याची ही ओळख पुसण्याचा कुणीही प्रयत्न करू नये –  मुख्यमंत्री डॉ. सावंत

(म्हणे) श्रीरामचरितमानसमध्ये ‘पोटॅशियम सायनाईड’ (विष) आहे ! – प्रा. चंद्रशेखर, शिक्षणमंत्री, बिहार

अन्य धर्मियांच्या धर्मग्रंथांचा असा अवमान करण्याचे धाडस प्रा. चंद्रशेखर करणार नाहीत; कारण त्याचे परिणाम काय हातील ?, हे त्यांना ठाऊक आहे !