‘सनातन प्रभात’चे महाकुंभमेळ्याचे व्हिडिओ वार्तांकन पहा !

‘सनातन प्रभात’चे २ उपसंपादक, २ मुख्य वार्ताहर आणि अन्य काही वार्ताहर सध्या प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात उपस्थित आहेत. तेथून ते महाकुंभात घडणार्‍या महत्त्वपूर्ण घडामोडींचे वार्तांकन करत आहेत. यांमध्ये विविध साधू-संत, तसेच प्रशासकीय अधिकारी यांच्या मुलाखती, अमृतस्नान, तसेच अन्यही स्थानिक वैशिष्ट्यपूर्ण घटना यांचे व्हिडिओ बनवण्यात येत आहेत. हे ‘सनातन प्रभात’च्या यू ट्यूब चॅनलवरून प्रसारित करण्यात आले आहेत. त्याची ‘प्ले लिस्ट’ची मार्गिका पुढीलप्रमाणे :

https://www.youtube.com/playlist?list=PLlux9XyF2N6CcAWXtBxSk_QmPamJ7KTdS