परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘सर्व रोगांना एकच औषध किंवा सर्व दाव्यांना एकच कायदा नसतो; पण राष्ट्र आणि धर्म यांच्या सर्व समस्यांना एकच उत्तर आहे अन् ते म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

एस्.एस्.आर्.एफ्.च्या वतीने ‘ओकिटॉक’ या ‘ऑनलाईन रेडिओ’वर ‘कोरोना विषाणू – आध्यात्मिक कारणे आणि नवीन आरंभ’ या कार्यक्रमाचे प्रसारण !

‘ओकिटॉक’ या ‘ऑनलाईन रेडिओ’वरील कार्यक्रमात एस्.एस्.आर्.एफ्.चे सद्गुरु सिरियाक वाले अन् साधिका गेर्लिंडे दोम्ब्रोव्हस्की यांनी विषयाचे सादरीकरण केले.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची सॅन डिएगो, अमेरिका येथील बालसाधिका कु. जान्हवी जेरे (वय १२ वर्षे) हिला आलेल्या अनुभूती

स्वप्नात मला माझ्या अंगावर केशरी रंगाचा चमकणारा असा एक कापडी फलक असल्याचे आढळले. तेव्हा मला ‘सर्व देवता हवेत तरंगत आहेत’, असे दिसले.

रामनाथी आश्रमातील साधकांना प्रेरणा देणाऱ्या अन्नपूर्णा कक्षात सेवा करणाऱ्या पूज्य रेखा काणकोणकर !

​‘पू. रेखाताईंना चविष्ट आणि अप्रतिम स्वयंपाक बनवता येतो, तरीसुद्धा त्या ‘आमटी किंवा भाजी यांमध्ये किती तिखट -मीठ घालायचे ?’,  हे त्यांच्यासमवेत असणार्‍या सहसाधिकांना विचारून घेतात.

वेळोवेळी अनुभूती देऊन साधनामार्गावर टिकवून ठेवल्यामुळे श्री. सुधाकर नारायण पाध्ये यांनी परात्पर गुरुदेवांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !

मी सत्संगामध्ये अभ्यास करून विषय घ्यायचो; परंतु जो विषय घ्यायचो, तो मला नंतर आठवत नसे. कुणीतरी वेगळी शक्तीच सत्संग घेत असल्याचे जाणवत असे.

बेलगुरु, कर्नाटक येथील संत श्री बिंदू माधव शर्मा यांच्या आश्रमात ‘नवचंडी याग’ होतांना झालेला त्रास आणि आलेल्या अनुभूती

संत श्री बिंदू माधव शर्मा हे हनुमान भक्त ! त्यांनी ‘आपल्याला रामनामच तारणार आहे’, असे सांगितल्यावर माझा ‘श्रीराम जय राम जय जय राम’, हा नामजप अखंड चालू झाला.

व्यष्टी साधनेचा आढावा घेतांना सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी करून घेतलेली मनाची सिद्धता आणि त्या वेळी जाणवलेली सूत्रे

‘प्रत्येक साधक व्यष्टी साधनेचा आढावा घेण्यासाठी सिद्ध झाला पाहिजे. त्याला कोणत्याही क्षणी आढावा घ्यायला सांगितल्यावर त्याने आढावा घेतला पाहिजे’, अशी सद्गुरु राजेंद्रदादांची तळमळ असते’, असे मला जाणवले.

राऊरकेला (ओडिशा) येथील श्री. प्रेमप्रकाश सिंह यांनी दळणवळण बंदीच्या कालावधीत मोतीबिंदूचे शल्यकर्म करण्याच्या वेळी अनुभवलेली गुरुकृपा !

‘मी १५.३.२०२० या दिवशी वाराणसी येथील सेवाकेंद्रात सेवा शिकण्यासाठी आलो होतो. ‘१० दिवस सेवा शिकून परत राऊरकेला येथे जायचे

साधकांना साधनेत साहाय्य करणारे आणि प.पू. गुरुदेवांप्रती भाव असणारे वर्धा येथील श्री. विजय डगवार (वय ६५ वर्षे) !

श्री. विजय डगवार यांच्याविषयी त्यांच्या पत्नी सौ. मंदाकिनी डगवार यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.