कोरोना महामारीच्या संदर्भात अग्निहोत्राच्या विभूतीचे लक्षात आलेले महत्त्व !
‘सध्या कोरोना महामारीच्या संकटामुळे सर्व जग त्रस्त असल्याने जगात अनेक जणांनी अग्निहोत्राला आरंभ केला आहे. अग्निहोत्र करणार्या अशा अनेक जणांसाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितलेली खालील सूत्रे मार्गदर्शक आहेत.