धर्मावर होणारे आघात वैध मार्गाने रोखणे हे सर्वांचे कर्तव्य ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

धर्मशिक्षण घेणे महत्वाचे आहे, ही काळाची आवश्यकता आहे. धर्म समजला की, त्याचे आचरण करणे सुलभ होते आणि त्यामुळे धर्माविषयी स्वाभिमान निर्माण होतो. परिणामी आपण धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी आपण सक्षम बनतो.

वर्ष २००६ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लिहिलेल्या कवितेविषयी ऐकल्यावर देहली येथील अधिवक्त्या (सौ.) अमिता सचदेवा यांनी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे  यांच्या चरणी केलेले आत्मनिवेदन !

वर्ष २००६ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लिहिलेल्या कवितेविषयी ऐकल्यावर देहली येथील अधिवक्त्या (सौ.) अमिता सचदेवा यांनी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे  यांच्या चरणी केलेले आत्मनिवेदन येथे दिले आहे.

हिंदूंची संपत्ती हडपण्याचा अमर्याद अधिकार असलेला ‘वक्फ कायदा’ रहित करा ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

देशभरात या कायद्याचा अपवापर होत असलेला हा ‘लँड जिहाद’ (भूमी जिहाद) आहे. हा कायदा धार्मिक भेदभाव करणारा, राज्यघटनाविरोधी असून तो तात्काळ रहित करण्यात यावा.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव !

वर्ष २०२० मधील दिवाळीच्या कालावधीत सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका रामनाथी आश्रमात आले होते. त्या वेळी मी त्यांना सहज म्हटले, ‘‘परात्पर गुरुदेव तुमची आठवण काढतात.’’

वाराणसी आश्रमाविषयी कृतज्ञताभाव असलेले सद्गुरु नीलेश सिंगबाळ !

वाराणसी आश्रमात राहून तेथील आश्रमजीवन अनुभवणारे सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांना आश्रमाविषयी वाटणारा कृतज्ञताभाव आणि आश्रमातील चैतन्य वृद्धींगत होत असल्याचे दर्शवणारे बुद्धीअगम्य पालट यांविषयी येथे पाहूया.

हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उपस्थित राहून हिंदु राष्ट्राच्या सर्वत्र चालू असलेल्या व्यापक कार्याचे अवलोकन करणारे प.पू. दास महाराज !

रामनाथी देवस्थान येथे दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन झाले. त्या कालावधीत प.पू. दास महाराज यांना अधिवेशनासंदर्भात जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे देत आहोत.

सुराज्य निर्माण करण्यासाठी हिंदु राष्ट्र अपरिहार्य ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी दिन साजरा करतांना आपली वैभवशाली परंपरा युवा पिढीसमोर ठेवणे आवश्यक आहे.

साधकांचा आधारस्तंभ आणि धर्मकार्याची तीव्र तळमळ असलेले सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचा आनंददायी सद्गुरु सन्मान सोहळा !

पू. नीलेश सिंगबाळ हे सद्गुरुपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता एका भावसोहळ्यात घोषित करण्यात आली. या सोहळ्याचा आज उर्वरित भाग पाहू.

आजार बरे करण्यासाठी उपचारांना साधनेची जोड द्या ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

आयुर्वेद असे सांगतो की, आपल्या जीवनातील काही आजारांसाठी मागील जन्माचे कर्म किंवा त्रास हे कारणीभूत असू शकतात !

योगी अरविंद यांना अपेक्षित राष्ट्रनिर्मितीच्या कार्यासाठी हिंदु जनजागृती समिती कटिबद्ध ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या ७५ वर्षांपूर्वी योगी अरविंद यांचे अवतरण होणे आणि त्यांच्या १५० व्या जयंतीला भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन असणे, ही एक विलक्षण गोष्ट !