कानपूर दंगलीचा बोध !

कट्टरतावाद्यांच्या कारवायांवर नियंत्रण आणण्यासाठी उत्तरप्रदेशप्रमाणे नीती अवलंबणे आवश्यक ! योगींच्या ‘बुलडोझर’ नीतीने आता कानपूर येथे दंगल घडवणार्‍या दंगलखोरांची घरेही पाडण्यात येतील. योगींच्या नीतीचे देशभर अनुकरण केल्यास सर्वच ठिकाणच्या दंगली नियंत्रणात येतील, हे निश्चित !

कानपूर येथील दंगलीच्या प्रकरणी ३६ मुसलमानांना अटक

श्रद्धास्थानांचा कथित अवमानाच्या कारणावरून थेट कायदा हातात घेणार्‍या मुसलमानांच्या विरोधात काँग्रेसी, पुरोगामी, साम्यवादी आदी कधी कारवाई करण्याची मागणी करत नाहीत !

देहली दंगलीतील आरोपी शाहरुख पठाण याला ‘पॅरोल’वर सोडल्यावर मुसलमानांकडून त्याचे भव्य स्वागत

दंगलखोराचे असे स्वागत कोण करत आहे, हे लक्षात घ्या ! याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडतील का ?

पाकिस्तानात इम्रान खान यांच्या आंदोलनामुळे हिंसाचार

इम्रान खान समर्थकांनी मेट्रो स्टेशन जाळले

बंदी घातलेल्या आतंकवादी संघटनांवर आणि बांगलादेशी घुसखोरांवर गृह खात्याने कठोर कारवाई करणे आवश्यक !

१७ एप्रिल २०२२ या रात्री हनुमान जयंतीच्या दिवशी येथील दुल्हा गेटवर भगवा झेंडा फडकावल्याच्या वादावरून हिंदु आणि मुसलमान यांच्या गटांत वाद झाला. यासंदर्भात सत्यशोधन समितीचा अहवाल आला आहे. या आधारावर दंगल आणि तेथील भयावह परिस्थिती याविषयी जाणून घेऊया.

राजगड (मध्यप्रदेश) येथे भूमीच्या वादातून हिंदु आणि मुसलमान यांच्यात जाळपोळ !

मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !

जलद न्यायनिवाड्यासाठी प्राचीन भारतीय न्यायप्रणालीची आवश्यकता !

कर्णावती येथे झालेल्या साखळी बाँबस्फोटांच्या अनुषंगाने यासंदर्भात लक्षात आलेले वास्तव आणि त्यातून अधोरेखित होणारी प्राचीन भारतीय न्यायप्रणालीची अपरिहार्यता या लेखाद्वारे मांडत आहे.

श्रीलंकेत पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या त्यागपत्रानंतर प्रचंड हिंसाचार

राजपक्षे यांचे वडिलोपार्जित घर जाळले
खासदाराने केली आत्महत्या !

शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांनी क्षमा मागावी ! – नितीन चौगुले, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान

खर्‍या सूत्रधारांवर कारवाई होण्यासाठी आम्ही राज्यभर मोर्चे काढणार आहोत, अशी माहिती श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भीलवाडा (राजस्थान) येथे दोघा तरुणांवर चाकूद्वारे आक्रमण झाल्याने तणाव

भीलवाडा (राजस्थान) येथील सांगानेर भागात २ तरुणांवर चाकूद्वारे वार करून त्यांची दुचाकी जाळल्याची घटना घडल्यानंतर येथे तणाव निर्माण झाला आहे. आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी येथे धरणे आंदोलन करण्यात येत आहे.