संपादकीय : धर्मांतरितांचे ‘डि-लिस्टिंग’ हवे !
धर्मांतरित झालेल्या आदिवासी समाजातील लोकांना मिळणार्या सुविधा रहित होण्यासाठी सर्वच स्तरांवर प्रयत्न करायला हवेत !
धर्मांतरित झालेल्या आदिवासी समाजातील लोकांना मिळणार्या सुविधा रहित होण्यासाठी सर्वच स्तरांवर प्रयत्न करायला हवेत !
अमेरिकेच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ वैदिक स्टडीज’चे निर्देशक आणि हिंदु धर्माचे अभ्यासक डॉ. डेव्हिड फ्रॉले म्हणतात, ‘‘भारताला आपल्या आध्यात्मिक संस्कृतीचा पुनरुद्धार करणे, हे ध्येय गाठायचे आहे.
उत्तरप्रदेश राज्यात धर्मांतरविरोधी आणि लव्ह जिहादविरोधी कायदा असूनही तेथील मुसलमान जनतेला या कायद्यांचा कोणताच धाक नाही, हेच वारंवार घडणार्या अशा घटनांतून लक्षात येते. या कायद्यांची कठोर कार्यवाही न केल्यानेच या घटना वारंवार घडत आहेत, असे कुणी म्हटल्यास चूक ते काय ?
सध्या हिंदूंमध्ये जातींनुसार विभागणी करून राजकारणी इंग्रजांसारखी ‘फोडा आणि झोडा’ ही नीती अवलंबत आहेत. खरेतर हिंदूंनी राष्ट्र आणि धर्म यांच्या हितासाठी जातीय संघटनांचे संघटन करणे का महत्त्वाचे आहे ? याविषयीचा ऊहापोह या लेखात केला आहे. १. संघर्षामुळे जीवनातील मार्ग प्रशस्त होतो ! ‘हिंदुत्व किंवा हिंदु राष्ट्र यांसाठी कार्य करणार्या काहींना पुढे ‘आपल्याशी काही दगाफटका तर … Read more
जे भ्रष्ट राजकारणी आहेत, ते ढोंगीपणे उदार धर्मनिरपेक्ष आहेत. ते स्वतःची खुर्ची आणि सत्ता यांच्या लालसेने भारतीय हिंदु समाजाला जातीयवाद आणि धर्म यांच्या नावाखाली आपली मतपेटी (व्होट बँक) वाढवण्यासाठी भरकटवत आहेत.
गोव्यातील व्यक्तीला नोकरी देण्याचे आश्वासन देऊन इस्रायलऐवजी इजिप्तमध्ये नेण्यात आले आणि त्या ठिकाणी ‘मुसलमान धर्म स्वीकारल्यास दुसर्या देशात ये-जा करणे सोपे होईल’, असे सांगून २ संशयितांनी पीडित व्यक्तीवर दबाव टाकला…..
गावातील पुढार्यांनी शाळेतील भ्रमणभाषचा वापर बंद करून प्रत्येक गावामध्ये एक समिती स्थापन करावी. गावाकडे लक्ष द्यावे. गेल्या ३ मासांत २ सहस्र २०० हिंदु मुलींचे धर्मांतर झाले आहे.
पाकमधील न्यायालयेही हिंदुद्वेषी आणि जिहादी मानसिकतेची आहेत, असे कुणी म्हटले, तर आश्चर्य वाटू नये !
लव्ह जिहादला हिंदूंनी विरोध केल्यानंतर ‘प्रेमाला धर्म नसतो’, असे सांगणारे पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी अशा घटनांच्या वेळी कुठे असतात ?
धर्मावरील श्रद्धा आणि अध्यात्म यांकडे हिंदूंचा कल आहे. आजही हिंदू ज्यांना पवित्र मानतात, त्यांच्यापुढे नतमस्तक होतात, या भावनेमुळे आजही त्यांच्यामध्ये माणुसकी दिसून येते. ‘प्रत्येक कणाकणात देवाचे अस्तित्व असून संपूर्ण पृथ्वी ही ..