खासगी शाळेत धर्मांतर होत असल्याचा गावकर्यांच्या दाव्यानंतर पोलिसांची चौकशी
कोडरमा (झारखंड) येथील घटना
कोडरमा (झारखंड) येथील घटना
नोएडामध्ये एका खासगी आस्थापनात काम करणार्या हिंदु तरुणीच्या धर्मांतराची घटना समोर आली आहे. ही तरुणीच्या तिच्या वडिलांना शरीयतविषयी सांगत होती. यावरून तिच्या वडिलांना शंका आल्यावर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.
‘तबलिगी जमात’चे मौलाना तौकीर अहमद यांचे फुत्कार ! थेट पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना इस्लाम स्वीकारण्याचे निमंत्रण देण्याचे धाडस दाखवणारे मौलाना सर्वसामान्य हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करत नसतील कशावरून ?
हे आहे ख्रिस्त्यांचे खरे स्वरूप ! असे प्रकार बहुतांश वेळा इंग्रजी शाळांमध्येच उघडकीस येतात. अशा शाळांमधील मुलांवर काय संस्कार होत असतील ? पालकांनो, अशा शाळांमध्ये मुलांना पाठवायचे कि नाही, ते ठरवा !
मुसलमान व्यक्तीच्या सांगण्यावरून तिने ‘मी स्वत:च्या इच्छेने मुसलमान धर्म स्वीकारला आहे’, या आशयाचा ‘व्हिडिओ’ सिद्ध करून प्रसारित केला.
ओडिशा येथे ११ अल्पवयीन हिंदु मुलांच्या धर्मांतराचा प्रयत्न केल्याचे प्रकरण
कठोर शिक्षा असणारा धर्मांतरविरोधी कायदा होत नसल्यानेच अशा घटना घडत आहेत, हे लक्षात घ्या !
अनुमती न घेता हा कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी मसगा महाविद्यालयाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांना निलंबित केले होते. या प्रकरणी कॅम्प पोलिसांनी १५ जणांवर जातीय तेढ निर्माण करून धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा नोंद केला आहे.
सण साजरा करणे वेगळे आणि मुलांकडून नमाजपठण करून घेणे वेगळे. ‘मुसलमान विद्यार्थ्यांकडून गीतापठण करून घेतले असते, तर एव्हाना काय झाले असते’, याचा विचार शाळेच्या व्यवस्थापन मंडळाने करावा !
पुणे जिल्ह्यातील दौंड येथून ३ ख्रिस्ती महिला काष्टी येथे रहाणारे मयूर मदरे यांच्या घरी बळजोरीने घुसल्या. त्यांनी मयूर आणि त्याची आई यांना ‘तुम्ही ख्रिस्ती धर्मात प्रवेश करा म्हणजे तुमची सर्व संकटे आणि अडचणी दूर होतील, तसेच तुमच्या मुलाचे लग्नही होईल’, असे सांगून कपाळाला तेल लावले अन् येशू ख्रिस्ताची प्रार्थना म्हणण्यास आरंभ केला.