UP Free Bus : उत्तरप्रदेशात रक्षाबंधनानिमित्त महिलांसाठी निःशुल्क बससेवा !
उत्तरप्रदेशातील योगी सरकारचा अभिनंदनीय निर्णय
उत्तरप्रदेशातील योगी सरकारचा अभिनंदनीय निर्णय
राखीपौर्णिमेनिमित्त सर्वत्रच्या हिंदु बांधवांना आवाहन !
म्हणे, राणी कर्णावती संकटात होती, तेव्हा तिने मोगल बादशाह हुमायू याला एक धागा पाठवला. ‘मी संकटात आहे, कृपया मला तुमच्या बहिणीप्रमाणे समजून साहाय्य करा’ असा संदेश पाठवला. तेव्हापासून रक्षाबंधन सुरु झाले !
भगिनीच्या मनावर साधनेचे महत्त्व बिंबवून जीवनात आमूलाग्र पालट करणार्या ‘सनातन प्रभात’चे तिला वाचक बनवणे आणि त्यातील अमूल्य माहिती वाचण्यास प्रवृत्त करणे, यांपेक्षा अन्य श्रेष्ठ ओवाळणी कोणती असेल ?
राखी सात्त्विक अथवा असात्त्विक असणे यांचा राखीच्या स्पंदनांवर, तसेच ती बांधून घेणार्या व्यक्तीच्या प्रभावळीवर काय परिणाम होतो ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यात आले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले, तर नवी मुंबई येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने पोलीस अधिकारी, तसेच अग्निशमन दलातील अधिकारी अन् कर्मचारी यांना राखी बांधण्यात आली.
आज ३० ऑगस्ट या दिवशी रक्षाबंधन आहे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधून ओवाळते आणि भाऊ या मंगलप्रसंगी तिच्या सर्वांगाने रक्षणासाठी कटीबद्ध होतो.
‘रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या रक्षणाचा संकल्प साकार करण्यासाठी बहीण भावाच्या घरी येते. राखीचा धागा छोटासा असतो; परंतु बहिणीचा संकल्प त्यात अद़्भुत शक्ती भरून टाकतो. संकल्प जितके निःस्वार्थ, निर्दोष आणि पवित्र असतात, तितकाच त्यांचा प्रभाव वाढतो.
‘रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाला राखीचा धागा बांधते. सख्खे बहीण-भाऊ असतील अथवा चित्तात ज्याच्याप्रती भावाचा किंवा बहिणीचा भाव असेल, ते हे पर्व साजरे करतात.