हिंदु राष्ट्राची घोषणा कुठल्याही क्षणी शक्य ! – श्री महंत हरि गिरीजी महाराज, आंतरराष्ट्रीय संरक्षक, श्री पंचदशनाम जूना आखाडा
अयोध्येतून ‘सनातन प्रभात’चे विशेष वार्तांकन
अयोध्येतून ‘सनातन प्रभात’चे विशेष वार्तांकन
श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांची मागणी !
२२ जानेवारी या दिवशी अयोध्या येथे श्रीरामजन्मभूमीत होणार्या श्रीरामामूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापन सोहळ्याला लेकाराम सैनी उपस्थित रहाणार आहेत.
१९ जानेवारीच्या संध्याकाळी ७ वाजल्यापासून श्रीरामजन्मभूमीवरील तात्पुरत्या स्वरूपात असणार्या श्रीराममंदिरात दर्शन घेता येणार नाही. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या सिद्धतेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
‘के.के. नायर म्हणून ओळखले जाणारे कंदंगलम् करुणाकरन् नायर यांचा जन्म ७ सप्टेंबर १९०७ या दिवशी केरळमधील अलाप्पुझा येथील गुटांकडू या छोट्या गावात झाला. स्वातंत्र्यापूर्वी ते इंग्लंडला गेले आणि वयाच्या २१ व्या वर्षी बॅरिस्टर झाले अन् मायदेशी परतण्यापूर्वी ‘भारतीय नागरी सेवा’ परीक्षेत यशस्वी झाले.
‘सत्यमेव जयते’ची अधिकृत घोषणा करणार्या भारतीय राज्यघटना प्रणित सर्वोच्च न्यायालयाने वर्ष २०१९ मध्ये एकमुखाने श्रीरामजन्मभूमी ही केवळ श्रीरामांची जन्मभूमी असल्याचा निर्भेळ निर्णय दिला.
अयोध्या येथे श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वी प्रभु श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी भारताच्या कानकोपर्यातून भाविक अयोध्या येथे आले आहेत.
धर्मांध मुसलमान एखाद्या मंदिराची तोडफोड करत असते, तर समाजवादी पक्षाने त्यांच्यावर गोळीबार केला असता का ?
१७ जानेवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘रामायणाच्या रचनेस असा झाला प्रारंभ, श्रीरामकथा सर्वांच्या परिचयाची आणि रामायणाचा शोध घेण्यासाठी श्री. नीलेश ओक यांनी घेतलेले परिश्रम’, याविषयी वाचले.या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहे .
डॉ. अनिल मिश्र यांनी १६ जानेवारीच्या प्रायश्चित्त पूजनामध्ये सहभाग घेतला. आता पुढचे ७ दिवस ते यजमान असणार आहेत.