सीतामातेचे हरण !

रावण साधूच्या वेशात भिक्षा मागायला आला आणि त्याने सीतेचे हरण केले.

याचका, थांबू नको दारात । घननीळांची मूर्त वीज मी, नकोस जाळू हात ।
मी न एकटी, माझ्याभोवती रामकीर्तीच्या दिव्य आकृती ।
दिसल्यावाचून तुला धाडतील देहासह नरकांत ।