‘फ्रंटिस पीस ऑफ सांकवाळ’ या संरक्षित जागेतील अवैध कृत्ये रोखा !
अशी मागणी का करावी लागते ? पुरातत्व विभाग स्वतःहून संरक्षित जागेतील अवैधता का रोखत नाही ? त्यांचे संबंधितांशी साटेलोटे आहे का ?
अशी मागणी का करावी लागते ? पुरातत्व विभाग स्वतःहून संरक्षित जागेतील अवैधता का रोखत नाही ? त्यांचे संबंधितांशी साटेलोटे आहे का ?
कुणीही उठतो आणि मनाला वाटेल ते बोलतो. अशा लोकांनी महाराष्ट्रात राहू नये, असे प्रतिपादन सातारा येथील भाजपचे आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधतांना केले.
हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासह देशात कठोर धर्मांतरबंदी कायदा लागू करणेही आवश्यक !
फलटण (सातारा) येथे ५ सहस्र हिंदूंच्या उपस्थितीत ‘लव्ह जिहाद’ रोखण्याचा निर्धार !
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या पार्श्वभूमीवर आमदार राणे यांनी ही मोहीम चालू केली आहे.
डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वतःच्या मालिकेसाठी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ हे ‘विक्रीयोग्य शीर्षक’ वापरल्याचा आरोप !
केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने (सेन्सॉर बोर्डाने) ‘पठाण’ चित्रपटातील १० दृश्ये पालटण्यास सांगितले आहे. तसेच काही संवादही पालटण्यास सांगितले आहे.
छत्तीसगडमध्ये ख्रिस्तीधार्जिणे काँग्रेसचे सरकार सत्तेत असल्यामुळे तेथे धर्मांतर करणार्यांवर कारवाई होईल, अशी अपेक्षाच नको. तेथे परिणामकारक संघटनाद्वारेच धर्मांतराचे प्रकार रोखले जाऊ शकतात !
बजरंग दलाचे अध्यक्ष ज्वलित मेहता यांनी म्हटले की, अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी परिधान केलेल्या कपड्यांना आमचा विरोध आहे. ‘पठाण’ चित्रपट ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देतो. त्यामुळे आम्ही हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही.
शस्त्रांचा धाक दाखवून हिंदूंना बलपूर्वक गोमांस खाऊ घालण्याचे धाडस होतेच कसे ? हे रोखण्यासाठी हिंदूंचे परिणामकारक संघटन आवश्यक !