वादग्रस्त भाग श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावर आधारित नसल्याचा ‘सोनी लिव’चा कांगावा !
हिंदुत्वनिष्ठांकडून देण्यात येणारे निवेदन न स्वीकारता केवळ खंत व्यक्त करण्याचा सोपस्कार !
हिंदुत्वनिष्ठांकडून देण्यात येणारे निवेदन न स्वीकारता केवळ खंत व्यक्त करण्याचा सोपस्कार !
‘देशात धर्मांतरविरोधी कायदा नसल्याने आता जनताच धर्मांतराचा विरोध करण्यासाठी कायदा हातात घेत आहेत’, असे म्हटल्यास चूक ते काय ? याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे !
हिंदूंनो, देवतांचा वारंवार अवमान होऊ नये, यासाठी हिंदु राष्ट्राची आग्रही मागणी करा !
लव्ह जिहादच्या प्रकरणाला वेगळे वळण देऊन त्या घटनेची दाहकता अल्प करणार्या वाहिन्या हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत आहेत. या वाहिन्यांमध्ये सत्य सांगण्याचे धारिष्ट्य नाही का ? अशा वाहिन्यांवर भविष्यात हिंदूंनी बहिष्कार घातल्यास चूक ते काय ?
हिंदु संघटनांच्या विरोधानंतर वाद आणि हाणामारी !
हल्ली कुणीही उठतो आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या देवतांवर टीका करतो. हे थांबवायचे असेल, तर कठोर प्रावधान असलेला ईशनिंदाविरोधी कायदा अस्तित्वात आणणे आवश्यक !
आटपाडी, जिल्हा सांगली येथील वरद रुग्णालय येथे धर्मांतराचा प्रयत्न करणारे संजय गेळे आणि त्यांची पत्नी अश्विनी गेळे यांच्या कारभाराचे अन्वेषण करावे, त्यांच्या संपत्तीचे अन्वेषण व्हावे, तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यांसाठी हिंदु समाजाच्या वतीने ३० डिसेंबरला येथे मोर्चा काढण्यात आला.
‘धर्मांतर’, ‘लव्हजिहाद’, तसेचगोहत्या रोखण्यासाठी कोल्हापूर येथे सकल हिंदू समाज आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने रविवार, १ जानेवारी २०२३ या दिवशी सकाळी १० वाजता ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार आहे.
विहिंपकडून हनुमान चालीसाचे पठण करून विरोध
विविध प्रकारच्या जिहादची टांगती तलवार हिंदूंच्या डोक्यावर आहेच. धर्मच त्यातून आपल्याला तारू शकतो, हे लक्षात घेऊन धर्माचरण करायला हवे. धर्मशिक्षण घेतलेला प्रत्येक हिंदूच धर्मावरील आघातांचा सामना करू शकतो. यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षित होऊन धर्मरक्षणाचे कर्तव्य पार पाडणे, हेच कालसुसंगत ठरेल !