प्रसिद्ध गायिका रंजनी आणि गायत्री यांचा संगीत अकादमीच्या परिषदेवर बहिष्कार !
सनातन हिंदु धर्मावर टीका करणारे, तसेच ब्राह्मणद्वेषी विधाने करणारे गायक टी.एम्. कृष्णा यांना विरोध करणार्या रंजनी आणि गायत्री यांचे अभिनंदन !
सनातन हिंदु धर्मावर टीका करणारे, तसेच ब्राह्मणद्वेषी विधाने करणारे गायक टी.एम्. कृष्णा यांना विरोध करणार्या रंजनी आणि गायत्री यांचे अभिनंदन !
आपण केवळ दिवाळीत धनत्रयोदशी किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी धनलक्ष्मीची पूजा करतो. काही जण वर्षभर अधूनमधून आर्थिक अडचण जाणवली, तर धनलक्ष्मीची पूजा करतात.
साधू-संत, मान्यवर यांच्या उपस्थितीत ११ ते १३ मार्च असे तीन दिवस हा भव्य प्राणप्रतिष्ठा उत्सव चालणार असल्याचे अंबाधाम आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष विनोद सिंग यांनी सांगितले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडाची प्रतिकृती आणि अयोध्या येथील प्रभु श्रीरामचंद्र यांच्या मंदिराची प्रतिकृती सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू !
‘‘अनेक राजकीय पक्ष समान नागरी कायद्यावर राजकारण करत आहेत. स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारे गोवा हे पहिले राज्य आहे आणि याचा आम्हाला अभिमान वाटतो.’’ – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
समर्थभक्त गाडगीळ मित्र परिवार, काशीविश्वेश्वर ट्रस्ट यांच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने काशी विश्वेश्वर देवालय येथे कीर्तन महोत्सव, तसेच विविध कार्यक्रम होत आहेत.
भारताची राज्यघटना धर्मनिरपेक्ष असली, तरी राज्यघटनेच्या पहिल्या पानावर प्रभु श्रीरामाचे चित्र आहे. त्याचाही आदर राखला जावा, असेच बहुसंख्य भारतियांना वाटते !
देश स्वतंत्र झाल्यानंतर वर्ष १९४८ मध्ये बहुसंख्य काँग्रेस नेत्यांचा सरदार वल्लभभाई पटेल यांना पाठिंबा होता; परंतु गांधीहत्येनंतर उसळलेल्या सहानुभूतीच्या लाटेचा आधार घेत जवाहरलाल नेहरू यांनी स्वतःला गांधींचा राजकीय वारस म्हणून प्रस्थापित केले.
जिल्ह्यातील अकोले तालुक्यात २८ फेब्रुवारीला झालेल्या हळदीच्या कार्यक्रमातील जेवणातून २०० जणांना विषबाधा झाली. त्यांना जुलाब आणि उलट्या यांचा त्रास होऊ लागल्याने अनेकांना रुग्णालयात नेण्यात आले.
वारसास्थळातील चर्चची बेकायदेशीर घुसखोरी उघडी पाडण्याचे काम जे गेल्या ११ वर्षांत कोणत्याही पुरातत्व खात्याच्या मंत्र्याने केले नाही, ते आताचे पुरातत्वमंत्री सुभाष फळदेसाई यांनीच प्रथम केल्याने त्याचा संताप म्हणून त्यांच्यावर हे आक्रमण करण्यात आले आहे.