(म्हणे) ‘सौजन्याने वागणार नसाल, तर थोबाड फोडू !’
‘मुसलमानांनी कायदा हातात घेतला, तर हिंदूंना देशात आश्रय घ्यायला जागा मिळणार नाही’, असे पूर्वी विधान करूनही तौकीर रझा अद्याप मोकाट आहेत, हे पोलिसांना आणि देशातील कायदा अन् सुव्यवस्थेसाठी लज्जास्पद !
‘मुसलमानांनी कायदा हातात घेतला, तर हिंदूंना देशात आश्रय घ्यायला जागा मिळणार नाही’, असे पूर्वी विधान करूनही तौकीर रझा अद्याप मोकाट आहेत, हे पोलिसांना आणि देशातील कायदा अन् सुव्यवस्थेसाठी लज्जास्पद !
विश्वातील कोणत्याही देशात अल्पसंख्यांकांना बहुसंख्यांकांकडून धर्मपरिवर्तनाची भीती असते; पण भारतात हे चित्र उलट आहे.
‘वीर सावरकर – दी मॅन हु कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टिशन’ या पुस्तकाचे प्रकाशन ९ जानेवारी या दिवशी येथील ‘गोमंतक मराठा समाज राजाराम स्मृति सभागृहा’त आयोजित विशेष कार्यक्रमात करण्यात आले.
हिंदूंनी संघटितपणे धर्मरक्षण केले, तर यश मिळते, हेच यावरून लक्षात येते. या यशाविषयी ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करूया !
चांगल्या समाज निर्मितीमध्ये पत्रकारांचा वाटा मोठा आहे. समाज आणि पत्रकार यांचे नाते घट्ट व्हावे यांसाठी पत्रकारांनी आता दुर्लक्षित घटकांना पुढे आणण्यासाठी लिखाण करावे.
पंतप्रधानांसारख्या अतीमहनीय व्यक्तीच्या सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी ठेवणार्यांना कठोर शिक्षा करणे आवश्यक !
प्रसिद्धीसाठी आणि हिंदूंची दिशाभूल करण्यासाठी खोटे ट्वीट करणारे जावेद अख्तर ! हिंदूंच्या धर्मसंसदेविषयी दिशाभूल आणि धर्मांधांच्या अत्याचाराविषयी सोयीस्कर मौन !
अभाविप आणि राष्ट्रीय कला मंच आयोजित विभास्तरीय ‘प्रतिभा संगम’ हे विद्यार्थी साहित्य संमेलन सांगलीच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये आजपासून सुरु होत आहे.
धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली रस्त्यावर नमाजपठण करून अन्य धर्मियांना त्रास देता, हिंदूंच्या मंदिरांमध्ये नमाजपठण करता. याच न्यायाने धर्मनिरपेक्षतेच्याच नावाखाली सूर्यनमस्कार सरकार आयोजित करत असेल, तर ते योग्यच होय !
हा निष्कर्ष योग्य असेल, तर कोरोनाच्या नावाखाली या आस्थापनांकडून जगभरातील लोकांची लूट चालू आहे आणि अनेक देशांना आणि तेथील जनतेला वेठीस धरले जात आहे, असेच म्हणावे लागेल !