देहूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिरा’चे लोकार्पण होणार !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १४ जून या दिवशी जगद्गुरु ‘श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिरा’चे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती टिवट्रद्वारे भाजप प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी दिली.