श्राद्ध करण्‍याचे महत्त्व

सर्वांत श्रेष्‍ठ आणि उत्तम श्राद्ध हे श्राद्धपक्षातील तिथींना होते. आपले पूर्वज ज्‍या तिथीला या जगातून गेले आहेत, त्‍याच तिथीला श्राद्धपक्षात केले जाणारे श्राद्ध सर्वश्रेष्‍ठ असते. ज्‍यांची दिवंगत झाल्‍याची तिथी लक्षात नसेल, त्‍यांच्‍या श्राद्धासाठी अमावास्‍येची तिथी उपयुक्‍त मानावी.

श्राद्धासंबंधी प्राचीन ग्रंथांतील संदर्भ

‘हिंदु धर्मामध्‍ये मृत पितरांना पुढची गती मिळावी, यासाठी श्राद्धविधी करण्‍यास सांगितला आहे. श्राद्ध न केल्‍यास कोणते दोष संभवतात, याचेही वर्णन विविध धर्मग्रंथांत आले आहे.

पूर्वजांचे त्रास दूर होण्‍यासाठी पितृपक्षात दत्ताचा नामजप, प्रार्थना आणि श्राद्धविधी करा !

‘सध्‍या अनेक साधकांना अनिष्‍ट शक्‍तींचे त्रास होत आहेत. पितृपक्षात (२९ सप्‍टेंबर ते १४ ऑक्‍टोबर २०२३ या काळात) हा त्रास वाढत असल्‍याने त्‍या कालावधीत प्रतिदिन ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ।’ हा नामजप न्‍यूनतम १ घंटा करावा.

पितृपक्षात महालय श्राद्धविधी करून पितरांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत !

वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती अन् साधकांसाठी महत्त्वाची सूचना !

कृतज्ञता व्‍यक्‍त करणे आणि अंतरीची सुरक्षा यांसाठी श्राद्धकर्म करणे आवश्‍यक !

तुम्‍ही जसे द्याल, तसे तुम्‍हाला मिळेल ! आई-वडिलांनी आणि महापुरुषांनी आपल्‍या उत्‍थानासाठी नाना प्रकार केले. त्‍यांनी तुमच्‍यासाठी पुष्‍कळ काही केले आहे. तुम्‍ही सुद्धा त्‍यांच्‍याप्रती कृतज्ञता व्‍यक्‍त करा. कृतज्ञतेला स्‍थूल रूपात दाखवण्‍याचे जे दिवस आहेत, ते ‘श्राद्धाचे दिवस’ म्‍हटले जातात.

केरळ येथील मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने पितृपक्षाच्या निमित्ताने प्रवचन पार पडले !

येथील ‘घण्टाकर्णन् मंदिर’, तोप्पुमपडी येथे पितृपक्षाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन घेण्यात आले.

सर्वपित्री अमावास्या

पितृपक्षातील ही शेवटची तिथी आहे. अमावास्या ही श्राद्ध करण्यास जास्त योग्य तिथी आहे, तर पितृपक्षातील अमावास्या ही सर्वाधिक योग्य तिथी आहे, असे शास्त्रात सांगितले आहे.

नागबली आणि त्रिपिंडी श्राद्ध

२३ सप्टेंबर २०२२ या दिवशीच्या लेखात आपण नारायणबलीविषयीची माहिती वाचली. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत.

श्राद्धाचे विविध प्रकार

पितृपक्षाच्या निमित्ताने या लेखमालेतून श्राद्धाचे महत्त्व आणि लाभ जाणून घेत आहोत. आज श्राद्धाचे विविध प्रकार जाणून घेऊया.

आपत्कालात श्राद्ध करण्यासंदर्भातील नियम

पितृपक्षाच्या निमित्ताने या लेखमालेतून श्राद्धाचे महत्त्व आणि लाभ जाणून घेत आहोत. आज आपत्कालात श्राद्ध करण्यासंदर्भातील नियम पाहूया.