IAF Chief : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी भारताने पाकिस्तानची ५ लढाऊ विमाने पाडली !

IAF Chief : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी भारताने पाकिस्तानची ५ लढाऊ विमाने पाडली !

भारतीय सैन्याने केलेल्या या पराक्रमासाठी त्यांचे कितीही कौतुक केले, तरी ते अल्पच आहे ! आता त्यांना पूर्ण मोकळीक देऊन पाकला नष्ट करून भारतातील जिहादी आतंकवाद कायमचा नष्ट करावा, असेच भारतियांना वाटते !

(म्हणे) ‘पहलगाम आक्रमणामागे पाकिस्तान असल्याचे जग स्वीकारायला सिद्ध नाही ! – Mani Shankar Aiyar

(म्हणे) ‘पहलगाम आक्रमणामागे पाकिस्तान असल्याचे जग स्वीकारायला सिद्ध नाही ! – Mani Shankar Aiyar

जगाचा विचार करण्यापेक्षा काँग्रेसही स्वीकारायला का सिद्ध नाही ?, याचे उत्तर अय्यर यांनी आधी द्यावे !

कोणताही हिंदु हा आतंकवादी होऊ शकत नाही ! – Amit Shah

कोणताही हिंदु हा आतंकवादी होऊ शकत नाही ! – Amit Shah

अशी स्पष्टोक्ती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ३० जुलैला राज्यसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेच्या वेळी केली.

FIR Against Pune Teacher : अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा आहेत ! – मुंबई उच्च न्यायालय

FIR Against Pune Teacher : अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा आहेत ! – मुंबई उच्च न्यायालय

‘ऑपरेशन सिंदूर’ची खिल्ली उडवल्याचे प्रकरण
पुणे येथील शिक्षिकेविरुद्धचा गुन्हा रहित करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

पाकशी मैत्री नसतांना सिंधू जल वाटप करार का केला ? – EAM Dr. S. Jaishankar

पाकशी मैत्री नसतांना सिंधू जल वाटप करार का केला ? – EAM Dr. S. Jaishankar

काँग्रेसला कितीही प्रश्न विचारले, तरी ते अल्पच ठरतील. काँग्रेसमुळेच पाकची निर्मिती झाली आणि गेली ७८ वर्षे तो भारतासाठी डोकेदुखी ठरला आहे. आताच्या सरकारने काँग्रेसचे हे पाप कायमचे संपवावे, अशीच जनतेची अपेक्षा आहे.

संपादकीय : हर हर महादेव !

संपादकीय : हर हर महादेव !

‘पाकचा आतंकवाद्यांशी संबंध नाही’, असे सांगून त्याला दोषमुक्त करणार्‍या काँग्रेसींना सरकारने पाकमध्ये कायमचे पाठवावे, हीच राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !

Amit Shah On Nehru : काश्मीरमध्ये सैन्य जिंकत असतांना नेहरूंनी एकतर्फी युद्धविराम केला !  

Amit Shah On Nehru : काश्मीरमध्ये सैन्य जिंकत असतांना नेहरूंनी एकतर्फी युद्धविराम केला !  

काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी त्यांच्या भाषणात ‘जेव्हा आपले सैन्य चांगल्या स्थितीत होती, तेव्हा युद्ध का केले नाही?’, अशी विचारणा केली होती. त्यावर शहा यांनी वरील उत्तर दिले.

Rajnath Singh On ‘Operation Sindoor’ : ‘ऑपरेशन सिंदूर’चा उद्देश युद्ध नाही, तर आतंकवादी केंद्र उद्ध्वस्त करणे होता !

Rajnath Singh On ‘Operation Sindoor’ : ‘ऑपरेशन सिंदूर’चा उद्देश युद्ध नाही, तर आतंकवादी केंद्र उद्ध्वस्त करणे होता !

‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकला नष्ट करायला हवे होते, त्याचे ४ तुकडे करायला हवे होते, अशीच भारतियांची अपेक्षा होती. याचा सरकारने विचार करायला हवा होता.

राष्ट्रसेवेलाच सर्वोच्च प्राधान्य द्या ! – CDS Anil Chauhan

राष्ट्रसेवेलाच सर्वोच्च प्राधान्य द्या ! – CDS Anil Chauhan

हीच आपल्या वीर सैनिकांप्रती खर्‍या अर्थाने श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख) जनरल अनिल चौहान यांनी सैनिक, माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय यांना शुभेच्छा दिल्या.

Operation Sindoor : आतंकवादी आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून केले ‘ऑपरेशन सिंदूर’ ! – परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह

Operation Sindoor : आतंकवादी आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून केले ‘ऑपरेशन सिंदूर’ ! – परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह

पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद्यांनी केलेल्या आतंकवादी आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून भारताकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ चालू करण्यात आले, अशी माहिती केंद्रशासनाने पहिल्यांदाच संसदेत दिली.