Jaishankar Slams Trump : व्यापार सोडून अन्य कारणांसाठी अतिरिक्त कर लादणे अयोग्य !

Jaishankar Slams Trump : व्यापार सोडून अन्य कारणांसाठी अतिरिक्त कर लादणे अयोग्य !

परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे टोचले कान !
पाकच्या संदर्भात कधीच कुणाचीही मध्यस्थी स्वीकारली नाही ! – डॉ. जयशंकर

तिसरे महायुद्ध म्हणजे सायबर युद्ध असल्याने लोकांना सतर्क रहावे लागेल ! – विनोद खंदारे, लेफ्टनंट जनरल (निवृत्त)

तिसरे महायुद्ध म्हणजे सायबर युद्ध असल्याने लोकांना सतर्क रहावे लागेल ! – विनोद खंदारे, लेफ्टनंट जनरल (निवृत्त)

‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये कोण आपल्या बाजूने आणि कोण नाही ? हे स्पष्ट झाले. त्याचसमवेत आपले बलस्थान आणि अडचणी यांचा लेखाजोखा सिद्ध झाला आहे. तिसरे महायुद्ध लढाई स्वरूपात होईल असे नाही. सायबर आक्रमणे युद्धाचाच एक प्रकार आहे आणि तो कधीच चालू झाला आहे.

Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी पाकच्या युद्धनौकांनी कराचीवरून पलायन केल्याचे उघड !

Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी पाकच्या युद्धनौकांनी कराचीवरून पलायन केल्याचे उघड !

ऑपरेशन सिंदूरच्या वेळी पाकच्या सैन्याला पूर्णपणे नष्ट करण्याची सुवर्णसंधी होती आणि ती भारताने गमावली, असेच यावरून पुनःपुन्हा वाटत आहे !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आणि  विद्यमान भारत सरकारची राजनीती !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आणि विद्यमान भारत सरकारची राजनीती !

वर्ष २०१८ मध्ये चीनमधील किंगदाओ या ठिकाणी झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या समोर गंभीर प्रादेशिक आव्हाने अधोरेखित करतांना ‘SECURE’ हे संक्षिप्त नाव दिले.

NCERT On Partition : ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या पुस्तकात जोडण्यात आले फाळणीच्या भयावहतेचे प्रकरण !

NCERT On Partition : ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या पुस्तकात जोडण्यात आले फाळणीच्या भयावहतेचे प्रकरण !

फाळणीसाठी काँग्रेस, जिना आणि माऊंट बॅटन दोषी असल्याचा उल्लेख

गणेशोत्सव मंडळांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ किंवा ‘स्वदेशी’ यांवर जनजागृती करावी ! – मुख्यमंत्री

गणेशोत्सव मंडळांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ किंवा ‘स्वदेशी’ यांवर जनजागृती करावी ! – मुख्यमंत्री

गणेशोत्सवाला राज्यशासनाने राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे हा महोत्सव साजरा करण्यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर विस्तृत नियोजन केले आहे. 

(म्हणे) ‘पुढच्या वेळी भारताच्या आतमध्ये युद्ध होईल !’ – Khawaja Asif

(म्हणे) ‘पुढच्या वेळी भारताच्या आतमध्ये युद्ध होईल !’ – Khawaja Asif

पाकिस्तानी संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची धमकी
असीम मुनीर यांनी अणूयुद्धाची धमकी दिल्याचे वृत्तही नाकारले

Pakistan Indian Diplomats : पाकने भारतीय राजदूतांच्या घराचा पाणीपुरवठा रोखला !

Pakistan Indian Diplomats : पाकने भारतीय राजदूतांच्या घराचा पाणीपुरवठा रोखला !

गॅस सिलिंडर, वर्तमानपत्रेही बंद केली !
‘ऑपरेशन सिंदूर’चा सूड उगवला !

संपादकीय : पाकला आता बुडवाच !

संपादकीय : पाकला आता बुडवाच !

पाकला ‘स्वतः बुडू लागल्यावर इतरांना बुडवू शकतो’, हा त्याचा दावा किती हास्यास्पद आहे, हे प्रत्यक्षात करून दाखवण्याची वेळ आली आहे !

केंद्र सरकारचे ‘ऑपरेशन सिंदूर’ला पूर्ण स्वातंत्र्य होते ! – Army Chief Gen Upendra Dwivedi

केंद्र सरकारचे ‘ऑपरेशन सिंदूर’ला पूर्ण स्वातंत्र्य होते ! – Army Chief Gen Upendra Dwivedi

ते आयआयटी मद्रास येथे ‘अग्नीशोध’ – इंडियन आर्मी रिसर्च सेल’च्या उद्घाटनाच्या वेळी बोलत होते. ‘ऑपरेशन सिंदूर – आतंकवादाविरुद्धच्या भारताच्या लढाईतील एक नवीन अध्याय’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.