|

नवी देहली – पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद्यांनी केलेल्या आतंकवादी आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून भारताकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ चालू करण्यात आले, अशी माहिती केंद्रशासनाने पहिल्यांदाच संसदेत दिली.
परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितले की, ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत भारताने ७ मे २०२५ या दिवशी पाकिस्तानचे ९ आतंकवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतर पाकिस्तानने भारतीय सैन्यतळ आणि नागरिक यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला; परंतु याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. पाकिस्तानी सैन्याची मोठी हानी झाली. १० मे या दिवशी पाकिस्तानच्या सैन्य कारवाईच्या महासंचालकांनी भारतीय सैन्य कारवाईच्या महासंचालकांशी संपर्क साधला आणि कारवाई थांबवण्याची विनंती केली. त्याच दिवशी नंतर युद्धबंदीवर सहमती झाली.
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Mohammad Nawaz Baned : पाकिस्तानचा क्रिकेटपटू महंमद नवाज याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून ३ मासांची बंदी
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !