तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख जनरल अनिल चौहान यांचे कारगिल विजय दिवसानिमित्त शुभेच्छा देतांना देशवासियांना आवाहन

नवी देहली – ‘कारगिल विजय दिवस’ हा केवळ इतिहास आठवण्याचा दिवस नाही, तर त्यातून प्रेरणा घेऊन देशभक्तीची भावना अधिक बळकट करण्याची संधी आहे.
🇮🇳 No Compromise with India’s Sovereignty!
🫡 On #KargilVijayDiwas, CDS Gen. Anil Chauhan pays tribute to our Bravehearts who made the supreme sacrifice in 1999.
🗣️ “Kargil is a story of unmatched heroism, and Pakistan’s betrayal. Let it inspire future generations.”… pic.twitter.com/gbK4IEjIEY
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 26, 2025
प्रत्येक नागरिकाने आपापल्या कर्तव्यांप्रती सजग राहिले पाहिजे आणि राष्ट्रसेवेलाच सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. हीच आपल्या वीर सैनिकांप्रती खर्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख) जनरल अनिल चौहान यांनी सैनिक, माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय यांना शुभेच्छा दिल्या.
General Anil Chauhan, Chief of Defence Staff #CDS extends heartfelt greetings to All Ranks of the #IndianArmedForces, Veterans, Veer Naris & their families.
Saluting our #Bravehearts on Kargil Vijay Diwas! Their indomitable courage & supreme sacrifice will forever inspire us.… pic.twitter.com/FgwFUjRHCO
— HQ IDS (@HQ_IDS_India) July 26, 2025
पाकिस्तानच्या कपटाचीही सत्यकथा
जनरल चौहान यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, कारगिल युद्ध ही केवळ शौर्याची गोष्ट नाही, तर पाकिस्तानच्या कपटाचीही सत्यकथा आहे. शत्रूच्या सैन्याने आतंकवाद्यांच्या वेषात त्याचे प्रशिक्षित सैनिक उंच पर्वतरांगांवर पाठवले होते आणि आधीच तिथे नियंत्रण मिळवून गोळीबाराच्या जागा सिद्ध केल्या होत्या. तरीही आपल्या सैनिकांनी सरळ उभ्या डोंगरावर चढत, बर्फाळ वार्यांचा आणि गोळीबाराचा सामना करत, जिवाची पर्वा न करता विजय मिळवला. हे आपल्या सैनिकांच्या असामान्य शौर्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाने सैनिकांचे शौर्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !
Parsi Woman In Morgue : मुसलमान व्यक्तीशी निकाह केलेल्या पारशी महिलेचा मृतदेह २ दिवस शवगृहात पडून !
Bareilly UP Love Jihad : २ मुलांचा पिता असलेल्या अरबाज याच्याकडून हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण