केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची राज्यसभेत स्पष्टोक्ती

नवी देहली – मी गर्वाने सांगू शकतो की, कोणताही हिंदु हा आतंकवादी होऊ शकत नाही, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ३० जुलैला राज्यसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेच्या वेळी केली.
हिन्दू कभी आतंकी नहीं हो सकता…कांग्रेस ने वोटबैंक के लिए भगवा आतंकवाद के झूठे केस बनाये। pic.twitter.com/4zajrEhO9u
— Amit Shah (@AmitShah) July 30, 2025
अमित शहा यांनी मांडलेली सूत्रे
१. विरोधी पक्षांनी मतांसाठी आतंकवादाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला; परंतु भारतातील लोकांनी हा खोटारडेपणा नाकारला. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह हे त्याला प्रोत्साहन देणार्यांमध्ये होते.
२. २६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबईवरील आक्रमणावरून शहा म्हणाले की, या आतंकवादी आक्रमणांसाठी काही पक्षांकडून हिंदुत्वनिष्ठ संघटनांना उत्तरदायी धरण्याच्या प्रयत्नांची आठवण करून दिली. हे सर्व राजकीय लाभासाठी केले गेले. निष्पाप लोकांना तुरुंगात टाकण्यात आले, छळण्यात आले आणि अपकीर्त करण्यात आले. न्यायासाठी नाही, तर निवडणुकीच्या उद्देशाने एक कट रचण्यासाठी हे सर्व करण्यात आले.
३. या देशात आतंकवाद पसरण्याचे एकमेव कारण म्हणजे काँग्रेसच्या मतांचे गणित होते. संसदेवरील आतंकवादी आक्रमणासाठी दोषी ठरलेल्या महंमद अफझल याच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी पी. चिदंबरम् गृहमंत्री असतांना अनेक वर्षे होऊ शकली नाही.
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
संपादकीय : ‘विद्यार्थीहिताय ।’
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण