पाकप्रेमी काँग्रेसी नेते मणिशंकर अय्यर यांचे राष्ट्रघातकी विधान

नवी देहली – पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणावरून पाकिस्तानला उघडे पाडण्यासाठी आपले खासदार जगभर फिरले; पण कुणीही आपले ऐकले नाही. आपण छाती बडवून सांगितले की, ‘पहलगाम आक्रमणाला पाकिस्तान उत्तरदायी आहे’; पण कुणीही त्यावर विश्वास ठेवण्यास सिद्ध नाही. संयुक्त राष्ट्रे आणि अमेरिका यांनीही पाकिस्तानला उत्तरदायी धरलेले नाही; कारण आपण कोणतेही पुरावे सादर करू शकलो नाही, अशी टीका काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी केली.
Mani Shankar Aiyar Bats for Pakistan AGAIN!
Pro-Pak Congress leader says: “World not ready to accept Pakistan’s hand in Pahalgam attack” ❗
Before blaming the world, Aiyar must answer:
Why is Congress still defending Pakistan 78 years after creating it? 🇵🇰🤝🇮🇳Jago Hindu
VC:… pic.twitter.com/qVQaFHCE3X— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 3, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि आतंकवादाविरुद्ध भारताची भूमिका यांविषयी माहिती देण्यासाठी ३३ देशांमध्ये ७ शिष्टमंडळे पाठवली होती. या शिष्टमंडळात विविध राजकीय पक्षांचे ५१ नेते आणि ८ राजदूत यांच्यासह ५९ सदस्य होते.
संपादकीय भूमिकाजगाचा विचार करण्यापेक्षा काँग्रेसही स्वीकारायला का सिद्ध नाही ?, याचे उत्तर अय्यर यांनी आधी द्यावे ! पाकिस्तानची निर्मिती काँग्रेसमुळे झाल्याने गेली ७८ वर्षे सर्व प्रकारे पाकला पाठीशीच घालत आली आहे आणि घालत आहे ! |
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
संपादकीय : ‘विद्यार्थीहिताय ।’
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण