Pakistani Astrologer Predicts : पाकिस्तानवर मोठे आक्रमण होणार !

Pakistani Astrologer Predicts : पाकिस्तानवर मोठे आक्रमण होणार !

विशेष म्हणजे या भविष्यवाणीवर विश्वास ठेवून पाकिस्तानने त्याचे हवाई क्षेत्र बंद केले आहे.

Parliament Monsoon Session : संसदेत दुसर्‍या दिवशीही गदारोळ : कामकाज काही घंटे स्थगित

Parliament Monsoon Session : संसदेत दुसर्‍या दिवशीही गदारोळ : कामकाज काही घंटे स्थगित

सभागृहांचे कामकाज रोखून धरून जनतेचा वेळ आणि पैसा वाया घालवणार्‍यांची खासदारकी रहित करण्याचा कायदा होणे आवश्यक आहे. तरच गदारोळ करणार्‍या सर्व लोकप्रतिनिधींवर वचक बसेल !

Parliament Monsoon Session 2025 : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ‘ऑपरेशन सिंदूर’वरून गदारोळ

Parliament Monsoon Session 2025 : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ‘ऑपरेशन सिंदूर’वरून गदारोळ

देशाच्या संदर्भात संवेदनशील आणि सुरक्षेच्या संदर्भातील विषयावरून संसदेत गदारोळ करणार्‍या लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रहित का केले जात नाही ?

WCL 2025 :  इंग्लंडमध्ये होणारा भारत-पाकिस्तान सामना अंतत: रहित !

WCL 2025 : इंग्लंडमध्ये होणारा भारत-पाकिस्तान सामना अंतत: रहित !

जे शिखर धवन यांना लक्षात येते, ते अन्य क्रिकेटपटूंना आधीच का लक्षात आले नाही ? ‘पैसा हा राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रकर्तव्य यांपुढे वरचढ आहे का ?, असे प्रश्‍न संवेदनशील जनतेकडून त्यांना विचारले जाऊ लागले, तर आश्‍चर्य वाटायला नको !

भारतीय विमान आस्थापनांना सेवा पुरवणार्‍या ‘सेलेबी’ आस्थापनाच्या विरोधात देहली उच्च न्यायालयाचा निवाडा !

भारतीय विमान आस्थापनांना सेवा पुरवणार्‍या ‘सेलेबी’ आस्थापनाच्या विरोधात देहली उच्च न्यायालयाचा निवाडा !

अनेक भारतीय विमान आस्थापनांना सेवा पुरवण्याचा तुर्कीयेच्या ‘सेलेबी’ आस्थापनाचा परवाना रहित.

सुरक्षेसाठी विदेशीऐवजी स्वदेशी तंत्रज्ञानावर गुंतवणूक करावी लागेल ! – CDS GEN Anil Chauhan

सुरक्षेसाठी विदेशीऐवजी स्वदेशी तंत्रज्ञानावर गुंतवणूक करावी लागेल ! – CDS GEN Anil Chauhan

‘कालच्या (जुन्या) शस्त्रांनी आपण आजच्या लढाया जिंकू शकत नाही’, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.  

शस्त्रसंधीसाठी पाकनेच भारताकडे केली होती विनंती ! – Pakistan China Institute Report

शस्त्रसंधीसाठी पाकनेच भारताकडे केली होती विनंती ! – Pakistan China Institute Report

स्वार्थांधतेने बरबटलेली अमेरिका आणि तिचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांचा संधीसाधूपणा आता पाकच्याच संस्थेने दाखवला आहे. भारत सरकार हे व्यवस्थित जाणून आहे !

Shafqat Ali Khan : (म्हणे) ‘डोवाल यांनी खोटेपणा केला असून चुकीची माहिती पसरवली !’ – शफकत अली खान, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते

Shafqat Ali Khan : (म्हणे) ‘डोवाल यांनी खोटेपणा केला असून चुकीची माहिती पसरवली !’ – शफकत अली खान, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी सांगितले की, डोवाल यांचे वक्तव्य जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. ही एका उत्तरदायी देशाने आंतरराष्ट्रीय नियमांची केलेली पायमल्ली आहे.

Ajit Doval : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताची हानी झाल्याचे एक तरी छायाचित्र दाखवा ! – अजित डोवाल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

Ajit Doval : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताची हानी झाल्याचे एक तरी छायाचित्र दाखवा ! – अजित डोवाल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

आम्ही सीमेपलीकडे असलेल्या ९ पाकिस्तानी तळांवर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला. आम्ही केवळ आतंकवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले.

‘ऑपरेशन सिंदूर’ने आपल्याला काय शिकवले ?

‘ऑपरेशन सिंदूर’ने आपल्याला काय शिकवले ?

‘ऑपरेशन सिंदूर’ने आपल्याला अजून एक गोष्ट शिकवली की, सैनिक होण्यासाठी गणवेशच पाहिजे, असे नाही. आज प्रत्येक भारतीय नागरिक हा कथानक युद्धातील एक सैनिक आहे.