Mohammad Gaus Arrested : रा.स्व. संघाचे नेते रुद्रेश यांच्या हत्येतील आरोपी महंमद घौस याला दक्षिण आफ्रिकेत अटक !
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) केलेल्या प्रयत्नांमुळे त्याला अटक करण्यात आली.
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) केलेल्या प्रयत्नांमुळे त्याला अटक करण्यात आली.
दंगल होऊन १ वर्षाचा कालावधी झाला. त्यामुळे ‘दंगलखोरांना अटक करण्यासाठी एवढा अवधी का लागला?’, याचे उत्तर अन्वेषण यंत्रणांनी द्यायला हवे.
गेली ७ वर्षे असा प्रकार होत असणे, यातून हा भ्रष्टाचार केवळ उपमुख्य अभियंत्यापर्यंत सीमित नसणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळे आता या खात्यातील मुख्य अभियंता, अन्य वरिष्ठ अधिकारी, सरकारी मंत्री यांचीही चौकशी झाली पाहिजे !
हिंदु कर्मचार्यांनी टिळा लावला किंवा कार्यालयात सत्यनारायणाची पूजा केल्यावर त्यांना ‘राज्यघटना निधर्मी आहे’, असा उपदेशाचा डोस पाजणारे निधर्मीवादी अशा वेळी कुठे असतात ?
कॅनडात कार्य करणार्या या संघटनेवर बंदी आणण्यासाठी आता भारताने पाकसारखेच कॅनडालाही ‘आतंकवादाचा पुरस्कार करणारा देश’ अशा प्रकारे त्याची प्रतिमा जगासमोर आणली पाहिजे !
लव्ह जिहादचे प्रकार रोखण्यासाठी कठोर कायदे हवेच; मात्र त्यासह हिंदु मुलींना धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे, हे अशा घटनांतून दिसून येते !
श्री. मिलिंद एकबोटे पुढे म्हणाले की, प्रसारमाध्यमांमध्ये त्यांची कुख्यात गुन्हेगार अथवा गुंड म्हणून बाजू दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे. या हत्येची दुसरी बाजू प्रकाशात यायला हवी.
केवळ अटक करून थांबू नये, तर अशांना जलद गतीने कठोर शिक्षा मिळण्यासाठीही प्रयत्न झाला पाहिजे !
कॅनडामध्येच खलिस्तानी आतंकवादी रहात आहेत आणि कॅनडा त्यांना संरक्षण देत आहे, हे पहाता भारताने जागतिक स्तरावर हा विषय मांडून कॅनडावर दबाव आणला पाहिजे !
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने महाराष्ट्र इसिसच्या आतंकवादी ‘मॉड्युल’ प्रकरणातील ६ मुख्य आरोपींविरोधात आरोपपत्र प्रविष्ट केले आहे.