विजयादशमीचे रहस्य !
‘आश्विन शुक्ल दशमी हा दिवस सर्व भारतात ‘विजयादशमी’ म्हणून साजरा केला जातो. भारतियांच्या मूर्तीमंत पराक्रमांचा इतिहासच ‘विजयादशमी’त दिसून येतो. हिंदु समाजातील चारही वर्णांच्या दृष्टीने या दिवसाला महत्त्व आहे.
‘आश्विन शुक्ल दशमी हा दिवस सर्व भारतात ‘विजयादशमी’ म्हणून साजरा केला जातो. भारतियांच्या मूर्तीमंत पराक्रमांचा इतिहासच ‘विजयादशमी’त दिसून येतो. हिंदु समाजातील चारही वर्णांच्या दृष्टीने या दिवसाला महत्त्व आहे.
माता जगदंबेची अखंड कृपा संपादन करण्यासाठी आणि हिंदु राष्ट्र उभारणीसाठी एक शक्तीचा स्रोत या संपूर्ण परिसरात पसरला आहे, असेच चित्र दिसत होते. नवरात्रोत्सवातील साक्षात श्री दुर्गादेवीचे दर्शनच उपस्थित भाविकांनी अनुभवले !
श्री तुळजाभवानीदेवीची सातव्या दिवशी भवानी तलवार अलंकार महापूजा !
शारदीय नवरात्रीच्या ७ व्या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीची बदामी निवासिनी शाकंभरीच्या रूपात पूजा करण्यात आली होती. बदामीची बनशंकरी ही अनेकांची कुलदेवता आहे.
‘आश्विन शुक्ल ८, हा दिवस भारतात दुर्गाष्टमी म्हणून पाळण्यात येतो. जगात जेव्हा आसुरी वृत्ती प्रबळ होते, तेव्हा आदिशक्ती देवीरूपाने अवतीर्ण होऊन असुरांचा संहार करते, असा भारतीय जनतेचा विश्वास आहे. आदिमायेने अनेक अवतार घेतले असल्यामुळे तिला अनेक नावे प्राप्त झाली आहेत.
‘एकोऽहं बहु स्याम् ।’ म्हणजे ‘मी एक आहे, आता मी अनंत रूपांत प्रकट होईन’, असे जे आदिस्फुरण झाले, तेच शारदेचे मूलस्वरूप आहे. त्यांनाच पुरुष-प्रकृती, शिव-शक्ती, गणेश-शारदा अशी नावे आहेत. एकत्व नष्ट न होता ही दोन रूपे झाली.
गरब्यामध्ये मुसलमान तरुणच का लपूनछपून येत आहेत ? मुसलमान तरुणी आणि महिला का येत नाहीत ? याचे उत्तर निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी देतील का ?
हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्यानेच त्यांच्या उत्सवांचे पाश्चात्त्यीकरण झाले आहे !
सध्या नवरात्र उत्सव चालू आहे. शक्तीची आणि विद्येची देवता म्हणून माता शारदादेवीचा हा उत्सव ‘शारदा उत्सव’ म्हणूनही साजरा केला जातो. शारदादेवीला ‘सरस्वतीमाता’ असेसुद्धा संबोधले जाते.
कोणत्याही देवतेविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती कळली, तर तिच्याविषयी श्रद्धा वाढायला साहाय्य होते. श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण व्हायला साहाय्य होते आणि अशी उपासना अधिक फलदायी असते. हाच भाग लक्षात घेऊन नवरात्रीच्या निमित्ताने शक्तीपूजकांना आणि शक्तीची सांप्रदायिक साधना करणार्यांसाठी …