Surajya Abhiyan On Online Gaming Ads : पोलिसांची अपकीर्ती केल्‍याविषयी अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्‍यावर गुन्‍हा नोंद करा ! – सुराज्‍य अभियान

पोलीस विभागातील कुणालाही स्‍वतःहून या अ‍ॅपवर कारवाई करावीशी वाटली नाही. या संदर्भात इतरांना तक्रार द्यावी लागत आहे, हे दुर्दैवी आहे.

Conversion At Khar Gymkhana Club : ‘खार जिमखाना क्लब’कडून भारतीय संघाच्या खेळाडूचे सदस्यत्व रहित !

जेमिमाच्या वडिलांनी तिला मिळालेल्या सदस्यत्वाचा वापर ‘धार्मिक कृत्या’साठी केल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे जिमखान्याकडून सांगण्यात आले. या प्रकरणी जेमिमाच्या वडिलांनाही कठोर शिक्षा व्हायला हवी !

Sachin Vaze Gets Bail : बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना जामीन संमत

सचिन वाझे यांना जरी जामीन मिळाला असला, तरी मनसुख हिरेन हत्याकांड आणि अँटिलिया स्फोटक या प्रकरणांत त्यांना अद्याप कारागृहातच रहावे लागणार आहे.

TMC MP Smashes GlassBottle In JPC : तृणमूल काँग्रेसच्या खासदाराने काचेची बाटली फोडून अध्यक्षांच्या दिशेने फेकली !

गुंडांसारखे वागणार्‍या अशा खासदारांवर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे, तसेच त्यांची खासदारकीही रहित केली पाहिजे !

Ahmedabad Gujarat : बनावट न्‍यायाधिशाने भूमीच्‍या प्रकरणांचे निकाल देऊन १०० एकर भूमी बळकावली !

गांधीनगर येथील एका व्‍यक्‍तीने बनावट न्‍यायालय उभारून काही प्रकरणांचे निकाल दिले आणि कोट्यवधी रुपयांची तब्‍बल १०० एकर सरकारी भूमीही बळकावली.

Bareilly False Rape Case : बलात्काराचा आरोप निघाला खोटा; तरुणीला शिक्षा !

न्यायालयाने पीडित तरुणाला ५ लाख रुपये देण्याचा आदेशही आरोपी तरुणीला दिला.

Protest of husbands : पत्नींनी अत्‍याचार केलेल्‍या पतींचे देहलीत आंदोलन !

समाजाची नीतीमत्ता आणि वैचारिक पातळी कोणत्‍या थराला गेली आहे, हे सांगण्‍यासाठी हे उदाहरण पुरेसे नाही का ?

Jammu-Kashmir New Terrorist Group : जम्मू-काश्मीरमध्ये ‘तेहरीक-ई-लब्बैक मुस्लिम’ ही नवी आतंकवादी संघटना कार्यरत असल्याचे उघड !

जोपर्यंत आतंकवादाचा कारखाना असलेल्या पाकिस्तानला नष्ट करत नाही, तोपर्यंत अशा नवनवीन आतंकवादी संघटना निर्माण होत रहातील, हे सरकारने लक्षात घेतले पाहिजे अणि आता पाकिस्तानलाच संपवण्यासाठी पाऊले उचलली पाहिजे !

Salute tricolor 21 times : न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपीने ‘भारतमाता की जय’ म्हणत तिरंग्याला दिली २१ वेळा सलामी !

‘पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान मुर्दाबाद’ अशी घोषणा देणारा आरोपी फैजान २२ ऑक्टोबरला जबलपूर पोलीस ठाण्यात उपस्थित राहिला.

SC On Preamble Amendment Plea : तुम्‍हाला भारत धर्मनिरपेक्ष रहावा, असे वाटत नाही का ?  

भारतात ‘धर्मनिरपेक्षता’ म्‍हणजे काय ?, याची स्‍पष्‍ट व्‍याख्‍या नसल्‍याने ‘हिंदूंना दडपणे आणि मुसलमानांचे लांगूलचालन करणे म्‍हणजे ‘धर्मनिरपेक्षता’, असा सोयीचा अर्थ राजकीय पक्षांकडून काढून तो देशात दृढ करण्‍यात आला आहे.