प्रशासनाचा विरोध डावलून गणेशभक्तांनी गणेशमूर्तींचे कोल्हापूरमधील पंचगंगा नदीच्या वहात्या पाण्यातच केले विसर्जन !

कोल्हापूर शहरात १२ सप्टेंबरला घरगुती श्री गणेशमूर्तींचे विसर्जन पार पडले. यामध्ये शहरातील पंचगंगा घाटावर महापालिकेकडून उभारलेल्या ‘बॅरिकेड्स’ला गणेशभक्त, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी ठामपणे विरोध केला आणि ‘वहात्या पाण्यातच गणेशमूर्तींचे विसर्जन करणार’, अशी भूमिका ठेवली…

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘सर्वकाही देवाच्या इच्छेने घडते, तर माणसे वाईट का वागतात ?’, या प्रश्नाचे सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्त्या साधिकेने दिलेले ज्ञानमय उत्तर !

ईश्वराच्या इच्छेने प्रत्येक जिवाला थोडी बुद्धी असते. मनुष्य सोडून अन्य जिवांना केवळ ठराविक क्रिया करण्यासाठी अत्यल्प प्रमाणात बुद्धी दिलेली आहे, उदा. कुत्र्याला भूक लागल्यावर खाणे, मल-मूत्र विसर्जन करणे, लैंगिक क्रिया करणे आणि धोका असेल, तर भुंकणे किंवा चावणे…

अमर्याद अधिकार असलेल्या ‘वक्फ बोर्डा’च्या धर्मांध शक्तीला चाप लागणे आवश्यक !

वक्फ बोर्डाकडे असलेल्या अमर्याद अधिकारांवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने संसदेत वक्फ बोर्डात सुधारणा आणणारे विधेयक मांडले; मात्र त्याला विरोधकांनी विरोध केला.

सांगली जिल्ह्यात ७९ गावांत ‘एक गाव एक गणपति’ !

समाजाची सात्त्विकता दिवसेंदिवस अल्प होत असल्यामुळे उत्सवांमधील गैरप्रकार वाढत आहेत. समाजाला  ‘एक गाव एक गणपति’ ही संकल्पना समजण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणे आवश्यक !

भावभक्ती जागवा !

‘समस्त हिदूंचे आराध्य दैवत श्री गणेश ! दुःखाचे हरण करणारा आणि सर्वांना सौख्य देणारा उत्सव म्हणजे गणेशोत्सव ! ‘मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात श्री गणेशमूर्तीचे वाजत गाजत ..

भारतातील बलात्कारांच्या घटनांवर जागतिक प्रसारमाध्यमे लक्ष का केंद्रित करत आहेत ?

भारतीय प्रसारमाध्यमांनी विणलेल्या भारतविरोधी जाळ्यात अडकतात आणि ‘आपल्या देशात महिला सुरक्षित नाहीत’, हे त्यांचे म्हणणे मान्य करतात. खरे म्हणजे ‘जगातील इतर अनेक जागांपेक्षा भारतात महिला अधिक सुरक्षित आहेत’, असे प्रसारमाध्यमांनी सांगितले पाहिजे.

बीड, नांदेड आणि हिमाचल प्रदेश येथील गणेश मंदिरांची वैशिष्ट्ये !

सध्या चालू असलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने विशेष…

गोंयची चवथ ! (गोव्यातील श्री गणेशचतुर्थी)

गोवा मुक्तीपूर्वीच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सवाची पद्धत गोव्यात नव्हती. मुक्तीनंतरच्या काळात प्रामुख्याने शहरात आणि गेल्या ५० वर्षांत ग्रामीण भागातही सार्वजनिक गणेशोत्सवाची पद्धत चालू झाली आहे.

काश्मिरी हिदूंच्या पुनर्वसनासाठी स्वगृही परतायचे आहे !

काश्मिरी हिंदूंना त्यांच्या हक्काची भूमी जिहाद्यांच्या भयामुळे ३५ वर्षांनंतरही परत न मिळणे हे व्यवस्थेला लज्जास्पद !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ‘संगीत’ आणि ‘संशोधन’ या विषयांवरील PPT (Power Point Presentation) (टीप) पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

‘ही पी.पी.टी. पाहून मला ‘संगीताच्या माध्यमातून अध्यात्मात प्रगती कशी करावी ? साधना कशी करावी ?’, यांविषयीची उत्तम आणि योग्य माहिती प्राप्त झाली.