कोरोना लस आणल्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लस निर्माती आस्थापने यांचे सभागृहाकडून अभिनंदन !

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ठरावावर चर्चा करतांना कोरोना महामारी चांगल्या रितीने हाताळल्याने संपूर्ण जग भारताकडे कौतुकाने पहात असल्याचे सांगितले.

‘जय श्रीराम’ म्हटल्याने कुणाचीही धर्मनिरपेक्षता धोक्यात येत नाही ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

‘‘जय श्रीराम’ ऐकायला आणि म्हणायला या देशात कुणालाही त्रास व्हायला नको. प्रभु श्रीराम हे या देशाची अस्मिता आणि आधार आहेत. ‘जय श्रीराम’ हा काही राजकीय शब्द नाही. हा आमचा श्रद्धेचा विषय आहे.

देशात सर्वत्र ७२ वा प्रजासत्ताकदिन साजरा

देशात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ७२ वा प्रजासत्ताकदिन उत्साहाने साजरा करण्यात आला. राजधानी देहलतील राजपथावर सैनिकांच्या संचालनासह विविध राज्ये आणि विभाग यांचे चित्ररथ दाखवण्यात आले.

(म्हणे) ‘नागपूरचे ‘हाफ चड्डीवाले’ तमिळनाडूचे भविष्य कधीच ठरवू शकत नाहीत !’

केवळ पंचा नेसून, डोक्यावर पांढरी टोपी घालून, कोटवर गुलाब लावून देशाची फाळणी करणार्‍या आणि बहुसंख्य हिंदूंचे भविष्य नष्ट करणार्‍या काँग्रेसवाल्यांनी देशाचे किती भले केले ?, याचे उत्तर राहुल गांधी यांनी दिले पाहिजे !

श्रीरामाचा अपमान !

श्रीराम भारताचा आत्मा आहे, देशाचा गौरव आहे. भारतमाता ही देशाची ओळख आहे. कुणाही भारतियासाठी या घोषणांनी छाती फुलून येते, शरिरातील पेशीपेशी रोमांचित होते, धर्म आणि राष्ट्र कार्य करण्याची प्रेरणा जागृत होते, कठिणातील कठीण काम नक्की सुटेल असा आत्मविश्‍वास येतो.

ब्राझिलच्या राष्ट्रपतींनी श्री हनुमानाचे चित्र पोस्ट करून मानले भारताचे आभार !

विदेशातील ख्रिस्ती राष्ट्रपतींनाही श्री हनुमानाचे महत्त्व ठाऊक आहे आणि त्याविषयी आदरही वाटतो, तसेच ते भारताकडे हिंदु राष्ट्र म्हणून पहातात, हेच यातून दिसून येते. ही भारतातील बुद्धीप्रामाण्यावाद्यांना चपराकच होय !

गरीब भारत !

मोगल आणि इंग्रज येण्यापूर्वी भारतातून सोन्याचा धूर निघत होता, हे सत्य आहे आणि आताही तो निघू शकण्याची भारताची क्षमता आहे; मात्र आवश्यकता आहे ती धर्माधिष्ठित आणि जनतेला साधना शिकवणार्‍या शासनकर्त्यांची !

संजीवनी !

ब्राझिलच्या राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांनी भारताचे आभार मानतांना एक चित्र ट्विटरवर पोस्ट केले आहे. यात भारतातून श्री हनुमान हातात संजीवनी असलेला डोंगर घेऊन ब्राझिलमध्ये येत आहे, असे दर्शवले आहे.

केंद्रीय कृषी कायद्यांविषयी काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष अपप्रचार करत आहेत ! – राजकुमार चहर, अध्यक्ष, किसान मोर्चा, भाजप

राजकुमार चहर पुढे म्हणाले, कृषी कायद्यामुळे गोव्यासह सर्व देशाला लाभ मिळणार असल्याचे आगामी काळात सिद्ध होणार आहे.

शिवमोग्गा (कर्नाटक) येथे जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेल्या ट्रकच्या स्फोटात ८ कामगारांचा मृत्यू

उनासोंडी येथील दगड खाणीत जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेल्या ट्रकच्या झालेल्या स्फोटात ८ खाण कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.